Best 99+ Instagram Notes Ideas Marathi 2023: You Must Use

Best 99+ Instagram Notes Ideas Marathi 2023 You Must Use
3.5/5 - (2 votes)

Instagram Notes Ideas Marathi : India is a country with various amazing languages and one such language is Marathi. And if you looking for Instagram notes ideas Marathi then you’re at the right place as we’ve collected various Marathi Instagram notes like Funny Marathi notes, Instagram notes in Marathi for a Girl, and also Best Notes for Instagram in Marathi.

There are many people in India who use only Marathi language and like to write and show anything in the form of Marathi language on their profile. That’s why I prepared this post so that you like it more.

in this article we provide instagram marathi status. our motive is to provide you marathi caption for instagram, marathi status which is the best marathi status instagram. our instagram marathi status new not available in other website
so stay with us for more best instagram status marathi and enjoy best instagram marathi status

Instagram Notes Ideas Marathi

Also See 👉Best Instagram bio for boys In Hindi bio Shayari 2023

  • “चुकला तर वाट दावू, पण, भुंकला तर वाट लावू.”
  • “चुलीवरचा तवा आणि आपली हवा नेहमी चटके देतो.”
  • “गर्दीचा हिस्सा नाही गर्दीच कारण बनायचंय.”
  • “सवयी आमच्या खराब नाहीत फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.”
  • “हरलात म्हणून लाजू नका जिंकलात म्हणून माजू नका.”
  • “दहशत तर डोळ्यात पाहिजे हत्यार तर हवलदार कडे पण असतं.”
  • “स्वत:च्या जिवावर जगायला शिका,थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल.”
  • “लोकांच्या ब्लड ग्रुप मध्ये + आणि – येतात पण आमच्या ब्लड ग्रुपमध्ये तर Attitude येतो.”
  • “रोडवर स्पीड लिमिट,पेपर मध्ये टाइम लिमिट,प्रेमात एज लिमिट,पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट.”
  • “तुमचा पॅटर्न कोणताही असो,आमचा नाद केला तर,पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.”
  • “माझ्या पासून थोडं सावध राहा कारण,माझा Attitude इंद्रधनुष्य सारखा आहेकधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही.”
  • “आयुष्यात एवढं यशस्वी व्हायचंय जी आज नाही बोललीये तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय.”
  • “तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण, माझ्या Attitude वरती लोक मरतात.”
  • “लायकीची गोष्ट नको करू भावा लोक तुझ्या बंदुकीपेक्षा माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात.”

Marathi Instagram Notes

🔔Read Thise 👉 Instagram Se Paise Kaise Kamaye 2023 – टॉप 7 तरीके

  1. “मला पाठिंबा कोण कोण देईल..
  2. “ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.”
  3. “गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.”
  4. “वायरस च्या मनात एन्टी व्हायरस…”
  5. “जिंकण म्हणजे काय ते हरल्याशिवाय कळत नाही.”
  6. “मि असाच आहे पटल तर घ्यानाय तर द्या सोडून….”
  7. “कॉल उचलत जा पैसे माझेच जातात.”
  8. “माज तेच लोक करतात ज्यांच्यात हिंमत असते…”
  9. “जिचा जास्त Makeup ,तिचाच लवकर Breakup“
  10. “हे तू वाचत आहेस म्हणजेतू माझ्या फार जवळ आलेली आहेस !”

Instagram Marathi Attitude Captions [Latest]

संस्कारापेक्षा मोठा वारसा नाही, आणि “प्रामाणिकणा” पेक्षा कोणताही मोठा वारसा नाही.”

“ज्यांना स्वप्न पाहायची असतात,
त्यांना रात्र मोठी हवी असते..
ज्यांना स्वप्न साकार करायची असतात,
त्यांना दिवस मोठा हवा असतो.”

“कधीही शांत लोकांच्या नादी लागू नका, कारण ते वादळासारखे असतात.”

nstagram marathi attitude captions

देव खरोखरच creative आहे..i Mean
फक्त माझ्याकडे पाहा.😜😎


विझलो जरी आज मि अंत माझा नाही
पेटेन पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही.”


“स्वतःची वाट स्वतःच बनवा,
कारण इथे लोक वाट
दाखवायला नाही वाट लावायला बसलेत.”

आनंद हा प्रत्येक गोष्टीत असतो..
फक्त तो आपल्याला अनुभवता
आला पाहिजे.


“क्षमतेपेक्षा जास्त धावल की दम लागतो
आणि
क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो.”


“जे मी सांगतो त्याला मी जबाबदार आहे, पण जे तुम्ही समजता त्याच्याशी माझं काही घेण देण नाही…

जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात..
त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा.


“मी असा एकच आहे. जो तुम्हाला एकाच वेळी Shock आणि Surprise देऊ शकतो.”


“आनंद हा आपल्या मानसिकतेवर आणि वृत्तीवर अवलंबून असतो.”
#AlwaysBeHappy


“आपला चेहरा नेहमी सूर्यप्रकाशाकडे ठेवा, तुम्हाला कधीच सावली दिसणार नाही.”


“नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा,
निकाल ही सकारात्मक येतील.”


“आपल्या पाठीमागे जे बोलतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही..कारण कुत्रे कितीही भुंकले तरी ते वाघाला टक्कर देऊ शकत नाही.”


“तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता याची मला पर्वा नाही!  कारण मी प्रत्येकाचा विचार करत बसत नाही”.


“अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या की,
अपमान करणाऱ्याला स्वतःचीच लाज
वाटायला पाहिजे”.
#GiveRespectTakeRespect


“इतरांनी आपल्याकडे टाकलेल्या विटांपासून एक खंबीर पाया निर्माण करा.”


“जर तुम्हाला माझ वागणं आवडत नसेल तर तो तुमचा problem आहे माझा नाही.”


“नेहमी सकरात्मक विचार करा.कारण त्याने tension कमी येत आणि नवीन उत्साहाने जगता येतं.”


“विजेते जिंकण्यावर लक्ष केंद्रित करतात, हरवणारे विजेत्यांवर लक्ष केंद्रित करतात.”
#FocusOnYourSelf


“जो तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामागे धावू नका”.!


“कधीच स्वःताला कमी लेखू नका. कारण ह्या जगात
प्रत्येक व्यक्ती अनोखी आहे.”


“स्वःवर लक्ष केंद्रित करा. कारण तुमचं लक्ष विचलित करणारे खूप भेटतील.


“हे जग अस आहे जिथे मदत तर कुणी करणार नाही,
पण फुकटचे सल्ले द्यायला हजारो येतील.”


“मित्रा मी ना Only One Piece आहे ह्या जगात.”


“वेळ आल्यावर Attitude` दाखवण पण गरजेचं आहे..कारण नेहमी झुकाल तर लोक लायकी दाखवतील.”


“अस्तित्व टिकवायच असेल तर स्वतःमध्ये हिम्मत पाहिजे, एकटं असल तरी सर्वांना पुरून उरायच.”
🤓🤓😎😎


“आपले विचार हे नेहमी चांगले ठेवा.
तुमच्यासोबत कधीच वाईट होणार नाही.”


Do iT Today oR Do iT Now..🤟🏻💪🏻


जास्त प्रामाणिक राहून
काहीच मिळत नाही इथे लोक
खोटेपणाला मोठेपणा समजतात..


काहीजण खूप शहाणे
असतात काम संपलं की
लगेच पप्पा बदलतात.


किती जरी बदललो तरी त्यांच्यासाठी
कायम तोच राहील ज्यांनी माझ्यासाठी
त्यांचा वेळ नाही पाहिला..


शांत बसून आता फक्त जगाकडे
बघतोय, वेळ आल्यावर असं काही
करेल की तेव्हा सगळ्या जगाच लक्ष
माझ्याकडे असेल..!


वेळ चांगली असो किंवा वाईट
साथ देणं आमच्या रक्तातच आहे.


“शांत राहुन निरीक्षण करायला शिका कारण,
प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसत..†


““जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी ‪‎विशेष‬ असते..””


“माणुसकी जगातील सर्वात मोठा गुण आहे.
परंतु फार कमी लोक या गुणाला सहजपणे
आत्मसात करतात.”


“चांगल्या वेळेपेक्षा ‘चांगली माणसं’ महत्त्वाची असतात कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते.”


“मी तर साधा–सुधा..सज्जन माणूस आहे..
म्हणून माझे दुश्मन कमी आणि मित्र जास्त आहे”.😎😇


I Don’t Need tO Explain MyselF..
कारण नेहमी मीच बरोबर असतो..
समझल..😎


“Suno तो अपने DiL की..
बाकीचं जग जाऊंदे खड्डयात.” 😒


“आपला Attitude असा ठेवा..की
ज्यांना तो समजला तर समजला..
नाही समजला तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.””


“आपण नेहमी तोंडावर बोलतो..
म्हणून लोक मला बत्तमिज म्हणायला लागलेत.”


“वेळ कोणतीही असो..
इलाका कोणताही असो..
#हवा तर आपलीच असली पाहिजे..”


लहान मुलांचा नाद करा..मोठ्यांचा नाद करा..
पण आपला नाद..करायचा नाय..
महागात पडेल..
🤟🏻


तेरा ‪AttituDe मेरे सामने चिल्लर है..
कारण भावा माझी #StyLe त्याहून #KiLLeR आहे..


लोकांची वेळ येते..
पण भावा
आपला ना काळ येणार..😎


जगात तुम्ही कोन्हाला ही हुशारी दाखवा..
पण आई वडिलांचां नेहमी आदर करा..


“जमलं तर आमच्याशी चांगलच वागा,
नाहीतर तुमची कालपण गरज नव्हती आणि आजपण नाही.”
👑



विचार नेहमी Royal ठेवा..
कारण Brand बनण्यासाठी Royal विचार
करण गरजेचं असतं. 🤟🏻
#ThinkBigThinkRoyal


“मित्रा तूच आहेस जो स्वःताला बनवू शकतो..
दुसरे फक्त तमाशा बघणार..आणि स्वतःचे निष्कर्ष लावणार”.


“संयम आणि माफ करण्याची ताकद माणसामध्ये असली की तो नक्की यशस्वी होतो.”


“मोठं होण्यासाठी कधीतरी लहान होऊन जगावं लागतं,
सुख मिळवण्यासाठी दुखाच्या सागरात पोहाव लागतं.”


कोणालाही तुमच्या ह्या चार गोष्टी कधीही सांगू नका :-
1.तुमचा पुढचा प्लॅन
2.तुमचा बँक balance
3.तुमची लव्ह लाईफ
4.तुमचे दुःख


Hey Guys..If you are looking for the best attitude caption for Instagram Post or bio. Here we provide the best Marathi Attitude Captions for Instagram.you can easily get all the best attitude instagram caption in Marathi from here.

you can express your attitude from instagram Marathi Captions. the best collection of instagram Captions in Marathi only on creatormarathi.com website. share this instagram Marathi Attitude Captions to your friends and post on social media sites.

please follow us on Instagram, Pinterest and Twitter for more marathi posts. your help is more important for us.


Instagram Marathi Captions [Latest]

आत्ताची मुलं Coding, Gaming करतायत..
आणि आपण त्यावेळी घर घर खेळायचो..😅
#दुनिया_बदली_लेकीन_हम_नही_बदले.


“जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही…
कारण,ज्याच्यात हिम्मत असते त्यालाच किंमत असते”.


‘जिंकणे’ म्हणजे नेहमी फक्त
पहिला येणे असे नाही. एखादी
गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त ‘चांगली’ करणे
म्हणजेच जिंकणे होय.


“ओळख ही नावात नाही, स्वभावात असावी लागते..
आणि मेहनत केल्याशिवाय श्रीमंत होता येत नाही”.


“ज्या लाेकांनी वेळ पाहुन नकार दिला ना.. त्यांना वेळ काढून सांगा की वेळ जरी तुमची असली तरी काळ हा माझाच येणार. 😎.


“मोठेपणा दाखवुन काही नाही भेटत मित्रा..
माणसं कमवायला ‘माणुसकी’ लागते,
आणि ती टिकवून ठेवायला
मोठ मन लागतं”. 😎


“मित्र किती आहेत हे महत्त्वाचं नाही,
तर त्यातले किती जन मैत्री
निभावतात हे महत्त्वाचं असत.”
😎


“विचार हे नेहमी Branded असले पाहिजे
कपडे नाही”. 👏🏻


“मनात कितीही दुःख असले
तरी चेहरा मात्र नेहमी हसरा ठेवा
कारण.. दुनिया चेहरा पाहते मन नाही.”


“इतिहास साक्ष आहे,खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा, कधीच नाद करू नये.
महागात पडेल”..💪🏻


“लोक माझ्याबद्दल काहीही बोलले तरी चालतील,
मी मला जे करायचं आहे तेच करणार”.😎


“बोलायला मलापण जमत पण आपण थेट ‘तोंडावर बोलतो’ पाठीमागून काड्या करायची सवय नाय आपली.”


“नेतृत्व करायच तर अस करा,
सत्ता जरी तुमची नसली तरी,
लोकांनी राजा तुम्हालाच म्हटल पाहिजे.”
✌🏻


“आमचं कस आहे माहित आहे का,
“जीव लावला” तर शेवट पर्यंत लावणार
नाहीतर वळून बघणार पण नाय.”
🤙🏻


“समोरच्याला बोलण्याची इच्छा नसेल तर,
उगाच बोलण्यासाठी जबरदस्ती करू नये”.


“ठाम राहायला शिकव,
निर्णय चुकला तरी काही हरकत नाही.”
😎


कधीही या तीन गोष्टींचा त्याग करू नका.
तुम्ही कुटुंब आणि प्रेम. कारण ते आयुष्यात
फक्त एकदाच मिळतं.


“कधी खिसा रिकामी असला तरी,
कोणत्या गोष्टीला नाही म्हणाले नाही,
माझ्या ‘वडिलांसारखा मनाने श्रीमंत’ माणूस
मी अख्या जगात पहिला नाही.” 😇


“असलेल्या गोष्टींमधे रमता आलं की,
नसलेल्या गोष्टींची हुरहूर लागत नाही.”


“आनंदाचं नातं हे पैशाशी संबंधित नसतं,
तर ते नातं हृदयाशी संबंधित असतं.”


“कधीच असे म्हणू नये की
आपले दिवस खराब आहेत,
ठणकुन सांगावे की,
काठ्यानी वेढलेला मी पण गुलाब आहे.”


“रोज सकाळी नवीन ऊर्जेने काम करा,
कामात अधिक लक्ष लागेल.”


भले ‘यशस्वी’ होण्याची खात्री नसेल
परंतु संघर्ष करण्याची “प्रेरणा” नक्कीच
असली पाहिजे.


लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले
विचार असून उपयोग नाही
तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी
चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे..


जी माणसं
“दुसऱ्याच्या चेहऱ्यावर
‘आनंद’ निर्माण करण्याची
क्षमता ठेवतात,
‘ईश्वर’ त्यांच्या चेहऱ्यावरचा
आनंद कधीच कमी होऊ देत
नाही…


वाईट दिवसात सगळ्यांनी
मज्जा घेतली
पण लक्षात ठेवा.
दिवस बदलायला वेळ नाही लागत.


बिनधास्त माझी बदनामी करा,
मला नाव ठेवा
मला वाईट म्हणा
फक्त तुम्ही चांगले असाल तरच..


आमच्याशी संबंध खराब
होऊ देऊ नका,
कारण आम्ही तिथे कामी येतो
जिथे सर्वजण साथ सोडतात.
👊


आपली ओळख अशी आहे की,
मनाने भोळा आणि नियत साफ
पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा
बाप…


आत्ता तर खरी सुरुवात
केली आहे, अजून मार्केट
गाजवायचं बाकी आहे..!


वाईट दिवसात सगळ्यांनी
मज्जा घेतली
पण लक्षात ठेवा.
दिवस बदलायला वेळ नाही लागत.

Instagram Marathi College Life Captions | इंस्टाग्राम मराठी कॉलेज कॅप्शन्स

सवयी आमच्या Bad नाही,
फक्त जिंदगी आम्ही थोडी Royal जगतो.


चुकला तर वाट दाखवू,
पण, नडला तर तर पद्धतशीर वाट लावू.


आपल्याला एकच कळत,
जो पण उचलेल आपल्यावर हात,
त्याला दाखवायची त्याची
औकात ते पण भर चौकात.


काही वेळेला ना समोरच्याला समझावत,
बसण्यापेक्षा सरळ त्याची लायकी
दाखवलेलं केव्हाही चांगलच!!


मुली ह्या किती ही सुंदर असल्या तरी
त्या चोरून चोरून आपल्यालाच बघत असतात.

College लाईफ मध्येच आपण आपले आयुष्य
जगून घेतले पाहिजे,
कारण त्यानंतर तर फक्त करिअर आणि
पैसे कमावण्यासाठी जगावं लागतं.


आम्ही कोणालाच कमी समजत नाही.
फक्त आम्हाला कमी समजण्याची चुकी,
तुम्ही पण करू नका.


तो दिवस नक्की आणेन
ज्या दिवशी माझे विरोधक पण
मला Follow करतील.


हरलात म्हणून लाजू नका
जिंकलात म्हणून माजू नका.


जगणं सोपं आहे हो,
फक्त काड्या करणाऱ्यांच्या
नाड्या लक्षात आल्या पाहिजेत.


गर्दीत उभा राहणे हे
माझे ध्येय नाही,
मला ती व्यक्ती व्हायचंय
ज्याची, गर्दी वाट बघेल.


रोडवर स्पीड लिमिट,
पेपर मध्ये टाइम लिमिट,
प्रेमात एज लिमिट,
पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट.


अजून तर फक्त नाव सांगितलंय भावा,
ओळख सांगितली तर राडा होईल..


दादा तुम्ही असाल तुमच्या गली मध्ये शेर,
पण इथे आम्हीच आहोत सर्वात Great! 🙏🏻


Brand असं बनवणार की ऑफिस पुढे
चाहत्यांची लाईन लागली पाहिजे,


तुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता
आणि आम्ही Brand बनवायची.


विरोध करा तुम्ही
तेच जमेल तुम्हाला कारण
माझी बरोबरी करायची
लायकी नाहीये तुमची..


विरोधक कधी कधी तुम्हाला ते मिळवून देतात..
जे तुम्हाला तुमच्या चाहत्यांकडून सुद्धा मिळणार नाही.


जगायचं तर असं जगायचं की
जळणारे करपलेच पाहिजे..!


दहशत तर डोळ्यात पाहिजे,
हत्यार तर हवालदार कडे पण असतं.


असं थाटात उभ रहायचं ना की,
समोरच्याची बघूनच पूर्ण फाटली पाहिजे..


भेदभाव हा वाईट गोष्टींचा करा,
पण माणसांचा कधी करू नका.


भले भले येऊन झुकतात,
फक्त हातात Paisa..
आणि Power पाहिजे.


माझ्यासाठी माझ्या घरातलेच पोरगी बघतील,
आपल्याला Love Marriage मध्ये
Internet नाही.


Instagram Marathi Captions for traditional look | इंस्टाग्राम मराठी ट्रॅडिशनल लूक कॅप्शन

मराठ्यांची लेक आहे रूबाब तर असणारच!


नऊवारी आहे महाराष्ट्राची शान!
रूबान, आन, बान आणि शान!


कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी, गळी शोभते सोनेरी सर अन नाजुकशी ठुशी, नाकी डोळी रेखीव जणू घडवली मूर्ती, साडीतच शोभते खरी मराठी मुलगी.


साडी ही केवळ एक वस्त्र नाही ती एक भारतीय स्त्री ची शक्ती आणि ओळख आहे.


मराठमोळ सौदर्य साडीतच शोभून दिसत.


साडी साठी परिपूर्ण दागिना
म्हणजे तुमची smile..😊


कमाल दिसते ती साडी वर, अरे लाखो लोक मरतात तिच्यावर, पण तीच लक्ष्य नसत कुणावर तिला पाहताच दर्जा हा शब्द येतो ओठांवर.


साडी एक परिपूर्ण पोशाख आहे,
ज्यामध्ये स्त्रियाचे सौदर्य अधिक खुलते.


जेव्हा एखादी भारतीय मुलगी साडी
परिधान करते तेव्हा तिच्या रुपान जग मोहून जाते.


साडी म्हणजे आत्मविश्वास.
फक्त आधुनिक कपडे घालून सौदर्य दिसतं असं नाही
तर साडीमध्येही सौंदर्य अधिक खुलून दिसते.


कोणतीही भारतीय मुलगी कधीही
साडीच्या जादूला नाही म्हणू शकत नाही!


नभातून आली अप्सरा, अशी सुंदरा
खिळल्या सर्वांच्या तिच्यावर नजरा!


वेगळेपणा दाखवायचा असेल तर
दुसऱ्यांमध्ये वेगळे दिसण्यासाठी
साडी आहे उत्तम पर्याय!

Instagram Notes In Marathi

“पारंपरिक ते अधिक सुंदर.”

“मराठमोळा साज हवा तर साडीशिवाय नाही शोभा।.”

“साडी ही भारतीय महिलांची एक ओळख आहे.”

“मराठमोळं सौंदर्य साडीतच शोभून दिसतं.”

“जरीच्या साडीत सजून धजून ,येई सौंदर्य अधिक खुलून.”

“साडी एक परिपूर्ण पोशाख आहे ज्यामध्ये स्त्रियाचे सौदर्य अधिक खुलते.”

“तुझी smile तुझी शक्ती असू शकते,पण तुझी साडी लुक तुझी तलवार आहे.”

“कोणतीही भारतीय मुलगी कधीही साडीच्या जोडीला नाही म्हणू शकत नाही.”

“साडीशिवाय नाही साज…साडी हाच खरा दागिनासौंदर्य खुलविते खास”

“साडीत दिसतेस तू जशी नभातील अप्सरा अशी सुंदरा…तुझा आहे जबरदस्त तोरा.”

“कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी, गळी शोभते सोनेरी सर अन नाजुकशी ठुशी, नाकी डोळी रेखीव जणू घडवली मूर्ती, साडीतच शोभते खरी मराठी मुलगी.”

“आज पाहत तुला साडी मध्ये, मनी पुन्हा प्रेमाचा मोहर फुलू लागला, सोबत शोभत होती नखरेल नथही तुला, आज मला हा कागद सुध्दा कमी पडू लागला.”

“कमाल दिसते ती साडी वर, अरे लाखो लोक मरतात तिच्यावर, पण तीच लक्ष्य नसत कुणावर तिला पाहताच दर्जा हा शब्द येतो ओठांवर.”

“कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी गळी शोभते सोनेरी सर अन् नाजुकशी ठुशीनाकी डोळी रेखीव जणू घडवली मूर्ती साडीतच शोभते खरी मराठी मुलगी.”

”साडीची जादू कधीच फिकी पडू शकत नाही अस्सल मराठमोळ्या मुलीचा कधी साडीला नकार असूच शकत नाही.”

🔔 Read More 👉 Facebook Se Paise Kaise Kamaye 2023

Instagram Notes Marathi

  • “रुबाब हा जगण्यात असला पाहिजे वागण्यात नाही.”
  • “जे काही करायचय ते आत्ताच करा, कारण वेळ गेली की पुन्हा येत नाही”
  • “जितकी इज्जत देऊ शकतो, त्यापेक्षा दुप्पट काढूही शकतो.”
  • “स्वत: बदनाम असून पण आमच्यावर हसतात, याच गोष्टीचा हसू येतो.”
  • “आपण Royal वैगरे काही नाही हो, जे काही आहे ते Real आहे.”
  • “स्वत:च्या जिवावर जगायला शिका… थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल…”
  • “तुमचा पॅटर्न कोणताही असो, आमचा नाद केला तर, पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.”
  • “जो आमच्या सोबत राहतो त्याला आम्ही घडवतो आणि विरोधात गेला तर Direct उडवतो“
  • “तब्येत Body वैगरे सगळं अंधश्रद्धा आहे, भिडायला काळीज लागत.”
  • “एकदा ठरवलं ना जिंकायचं, मग कोण पण येऊदे समोर विषय संपला…”
  • “जळनारे जळतील काहीही बोलतील पण Success आपल बघून उदाहरण लोकांना तेच आपल देतील.”
  • “विरोध करा तुम्ही तेच जमेल तुम्हाला कारण माझी बरोबरी करायची लायकी नाहीये तुमची.”
  • “स्वत: च्या नजरेत चांगले राहा लोकांच काय ते तर देवला पण नावं ठेवतात.”
  • “मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे उगाच माझी बदनामी करुन काहीच भेटणार नाही तुम्हाला.”
  • “जर लोकांना तुमच्याशी काही Problem असेल तर, कायम ध्यानात ठेवा तो त्यांचा Problem आहे तुमचा नाही.”

Instagram Marathi Notes

  • “प्रत्येक जन्मी हवय मला.”
  • “प्रेम काय आहे माहिती नाही मल.”
  • “पण ते तुझ्याइतकच सुंदर असेल तर.”
  • “ज्याच्या जवळ उमेद आहे,तो कधीही हरू शकत नाही.”
  • “समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात.”
  • “लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या नाही.”
  • “जे गरजेपुरतं जवळ येतात त्यांना आजपासून लांबूनच 🙏नमस्कार🙏“
  • “माझ्या हृदयाला कान लावूनऐक तो आवाज जो प्रत्येक वेळेस तुला मिळवण्याचा हट्ट करतो.”
  • “रस्ता सापडत नसेल तर स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.”
  • “माणसाच्या आयुष्यातील संकट हीयशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.”
  • “काळजी घेत जा स्वतःची शरीर जरी तुझेअसले तरी त्यात जीव माझा आहे.”
  • “डोळे मिटल्यावर समोर येणारा जो पहिला चेहरा असेल ना..ते म्हणजे प्रेम.”
  • जिंकण्याची मजा तेव्हाच येते,जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात.”
  • “जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,कठोर जमिनीतून उगवू शकतेतर तुम्ही का नाही.”

Instagram Marathi Status

स्वतःचं Comparision
कधीच कोणासोबत करू नका,
आणि केलात तर ती तुमची
Insult आहे.

संयम म्हणजे
वाट पाहत बसणे नाही
तर योग्य संधी येई पर्यंत
प्रयत्न करत राहणे.

चांगली वेळ नेहमी त्याचीच येते
जो कोणा बद्दल
वाईट विचार करत नाही.

खरा मित्र तोच
जो जगायला शिकवतो
मरायला नाही.

मैदान गाजवायची जिद्द ठेवा
कारण जो पर्यंत तुमच्यावर
कोणी जळत नाय
तो पर्यंत तुम्ही यशस्वी होताय
हे कळत नाही.

वेळ आहे तोपर्यंत घाम गाळून घ्या
नंतर अश्रु गाळायची वेळ येणार नाही.

आपल्या स्वप्राचा पाठलाग करताना 
कितीही अपमान झाला तरी चालेल 
कारण उद्या हाच अपमान 
आपल्या यशाचे कारण असेल.!

खरी मजा तर
चिडणाऱ्याला
चिडवण्यात आहे…!

बोलून काही होणारच नसेल तर
शांत राहून बघा.

शेळी सारखे रहाल तर
कोणी जगू देणार नाही म्हणून
वाघासारखं बनायचं म्हणजे
कोणी नादाला लागणार नाही.स्वाभिमान जिवंत व्हायला 
फक्त छोट्याशा अपमानाची गरज असते..

जीवन अजून खूप सुखी, समाधानी आहे कारण
अजून कुणाच्या प्रेमातच पडलो नाही.

ATTITUDE नाही आमच्यात
पण self respect नावाची गोष्ट
जरा जास्तच आहे.

Block नाही
Ignore करायला शिका.
कारण Block केलात तर
ते तुमची प्रगती कशे बघतील

ध्येय खुप मोठं आहे
बोलुन नाही तर
साध्य करून दाखवणारं.

marathi Instagram status

ज्यांना स्वतःच्या चुकांची
जाणीव होत नाही.
त्याना आपण कधीच
बदलू शकत नाही.

मिञ बोलतात
एक नंबर Status असतात तुझे
अरे आपण दोन नंबरचे काम
कधीच केले नाही.

अपमान
असे एक कर्ज
जे व्याजासह परत करायची संधी
सगळे शोधत असतात

अशी माणसं कमवा की,
वेळेला रक्ताचा नात्याला मागे टाकतील.

ओळख ही नावात नाय
स्वभावात असावी लागते.

काही वेळा आपली चुक नसता ना ही
शांत बसणं योग्य असत कारण
जो पर्यंत समोरच्याच मन मोकळ होत नाही
तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही.

उत्तर असं द्यायचं की
परत कोणाला
प्रश्न नाही पडला पाहिजे !

मला एकट असण्याच मुळीच दुखः नाही
दुखः आहे फक्त त्या मुलीचं
जी माझ्यामुळे एकटी आहे.

वेळ वाईट असो अथवा चांगली
शिकवून आपल्याला खूप जाते

आयुष्यात शांतता पाहिजे तर
लोकांना Ignore करा…

जे जगतात त्यांना फरक पडतो
मी फक्त श्वास घेण्याची सवय लावली आहेवाट दाखवणारे पण आपलेच असतात
आणि वाट लावणारे सुद्धा..!

पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे,
कारण शाबासकी आणि धोका
दोन्ही ही पाठीवरच मिळतात..

दुसऱ्यांना आपला मोठेपणा
दाखवायच्या शर्यतीत
आपण आपल्यातला खरा माणूस
विसरून जातो..

परीस्थिती बघुन नाते कधीचं बनवु नका
कारण बहुतेकदा नात टिकवणारी माणस
गरीबच आसतात.

गरीबी,आजारपण आणि म्हातारपण या
तीन गोष्टी अशा आहेत की
त्या तुम्हाला पूर्णपणे हतबल
करून सोडतात.

माणसं आम्हाला जरा
late कळली.
पण Complete कळली.

काही माणसं
स्वतःच्या Attitude मुळे
आपले चांगले मित्र हरवुन बसतात.

एकाने विचारले की
तुम्ही तर खुप Smart आहेत
तरी तुमची Girlfriend का नाही
कारण आम्ही प्रेम करतो Timepass नाही

गर्दीच्या वाटेवरून चालण्यापेक्षा
स्वत:च्या वाटेवरून न थांबता चालत राहणं,
जास्त महत्वाचं असतं..

आग लावणाऱ्यांना काय माहित
हवेची दिशा बदलली तर
राख त्यांची पण होऊ शकते.

थोबाड वर करून दुसऱ्यांवर
टीका करण्यापेक्षा
स्वतःच्या आयुष्यात
काय दिवे लावलेत ते बघा.

माझं आयुष्य पण असं झालंय
चेहऱ्यावर Smile आहे
अन डोळ्यात मात्र पाणी

चांगल्या माणसांना
एकच वाईट सवय असते
आणि ती म्हणजे
ते पटकन दुसऱ्यांवर
विश्वास ठेवतात….

वेळ आल्यावर Attitude दाखवण गरजेचं आहे
नेहमी झुकाल तर लायकी घालवाल.

खरा मोठा माणूस तर तोच असतो
जो आपल्या सोबत असलेल्या
माणसांना सुद्धा छोटा समजत नाही….

आयुष्यात तुम्ही
हार कधीच मानु नका,
कारण पर्वतांमधून वाहणाऱ्या नदीने
आजपर्यंत रस्त्यात
कोणालाच विचारले नाही
कि
समुद्र अजून किती दूर आहे.

अगदी मस्त चाललय आयुष्य
स्वतःचाच हात घट्ट पकडलाय
ना कोणाला गमवायची भीती
ना कोणाची होण्याची ईच्छा.

आयुष्याकडून अस मागण ठेवावं
जमिनीवर बसलो तर
लोकांना मोठेपणा दिसावा
लायकी नाही..!

सगळ्या जखमा भरतात
जर आपण भरू दिल्या तर.

च्यायला चाललो आम्ही सरळ
पण साली आडवी येतात ही झुरळ.जगात धाडस केल्याशिवाय
कोणालाच यश मिळत नाही
कारण ज्याच्यात हिम्मत
त्यालाच किंमत..

चाहते कमी असले तरी चालतील
पण विरोधक हजारों पाहिजेत.

जीवनात श्रीमंत लोकांबरोबर
गरीबाची सुद्धा ओळख ठेवावी
कारण गरीब तिरडीला खांदा देतो
आणि श्रीमंत हा सरळ
स्मशानभूमीत त्याची हजेरी दाखवतो.

श्रीमंत
पैशासाठी काम करत नाहीत
ते पैशाला
त्यांच्यासाठी कामाला लावतात

आयुष्यात कधीच हा विचार करत
बसु नका कि
कोण कसा कधी कुठे आणि का
बदलला
फक्त हे बघा कि तो तुम्हाला
काय शिकवून गेला….

सगळेच विषय सांभाळणारी वही
हि नेहमी रफ म्हणूनच
ओळखली जाते..
कुटुंबातील जबाबदारी व्यक्तीची परिस्तिथी
अशीच काहीशी आहे.

सोनं अंगावर घातलं म्हणजे माणूस
मौल्यवान होतो असं नाही,
तेवढ्या कॅरेट ची शुद्धता
तुमच्या विचारात असायला हवी.

सत्याने मिळत
तेच कायम टिकत.

काल जे घडून गेलं त्याला
आपल्याला बदलता येत नाही
पण आज मी काय करू शकतो
या कडे लक्ष द्या…..

जंगलात आणि समाजात एकच
नियम चालतो तो म्हणजे,
जो लढतो तोच पुढे जातो 

instagram status in marathi

जीवनात संघर्ष या शब्दाला महत्व नाही
संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे आणि
संघर्षातूनच महान लोक जन्माला येतात

येताना एकटे आलो असलो तरी
जाताना सर्वांचे होऊन जाण्यात
खरी मजा आहे

तोपर्यंत प्रयत्न करा
जोपर्यंत तुम्हाला स्वतःची ओळख करून
देण्याची गरज भासणार नाही

वेळ कठीण आहे साथ कुणाची नाही
तरी पण खंबीरपणे उभा आहे
कारण झुकायला आवडत नाही.

जे गांव करत
ते आम्ही करत नाही.
पण आम्ही जे करतो
ते गावाला करायला जमत नाही.

काही लोकांना ओळखण्यात
चुकी होते.
पण तीच चूक आयुष्याला
मोठा अनुभव देऊन जाते.

स्वप्न पूर्ण करण्यासाठी
एकच औषधं आहे,
आणि ते म्हणजे कष्ट

आपल्याला खाली खेचणारे लोक हि
आधी पासूनच आपल्यापेक्षा खाली असतात….

नाव आणि ओळख हि
छोटी असली तरी चालेल
पण ती स्वतःची असली पाहिजे.

वेळ तर लागणारच ना 
स्वत च्या जिवावर मोठं होतोय म्हटल्यावर.

मी अशा लोकांना जास्त इज्जत देतो
जे श्रीमंत असले तरी गरिबाला
इज्जत देतात……..

त्या देशात स्त्रियांना मान कसा काय
मिळणार
जिथे भांडताना सर्वे
आई-बहिणी वरून
एकमेकांना शिव्या देतात.

आयुष्यात कट्टर रहा कारण
बाप बदलनाऱ्यांची इतिहासात नोंद होत नाही.

खोटेपणा आणि मोठेपणा दाखवून
कधी कोणाची मनं नाही जिंकली
जे काही आहे ते रिअल आहे.

Depression
मध्ये जगणारा माणूस
हा जिवंतपणीच
मरण्याचा अनुभव
घेत असतो

स्वतःच्या स्वाभिमानाचा लिलाव करून
मोठं होण्यापेक्षा
अभिमानाने लहान राहणं
कधीही चांगलं.

मोठे विचार आणि
छोटे प्रयत्न माणसाला
मोठं बनवतात.

जेव्हा तुमच्याकडे हरायला असं
काही नसत
तेव्हा तुम्ही सर्वात जास्त
शक्तिशाली असता.

दुसरे लोक  पैशामुळे Brand असतात
पण आपण
आपल्या Personality मुळे Brand आहे.

सिद्ध करतोय सध्या स्वतःला
प्रसिद्ध झालो की कळेलच तुम्हाला..!

मी दारू पित नाय
तरी माझ्या मोबाईल वर
रोज मेसेज येतो
आपला Pack संपला आहे.

विसरणाऱ्या सर्व गोष्टी लक्षात राहतात
आणि मग येथूनच
आयुष्याची वाट लागते…

चाल हि जर चांगली असेल ना
तर प्यादा सुद्धा राजावर भारी पडतो….

जर तुम्हाला स्वतःला
सामर्थवान बनवायचे असेल
तर इतरांसोबत स्पर्धा करण्यापेक्षा
नेहमी स्वतः सोबत स्पर्धा करा.

जिद्द अशी ठेवा की
नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा
मिळाली पाहिजे.

वेळ लागणार पण
सर्व ठीक होणार,
आज वेळ वाईट आहे
आयुष्य नाही.

जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात
बदल घडवायचा असेल ना
तर पहिलं स्वतःच्या मानसिकतेत
बदल घडवून आणला पाहिजे.

मी तोंडावर बोलतो आणि खरं बोलतो
म्हणून लोकांना राग येतो
पण मी गोड बोलून धोका देनाऱ्यांमधला नाही.

क्षेत्र कोणतेही असुद्या
स्वतःच्या मनगटात ताकद ठेवा
म्हणजे जगाची गरज भासणार नाही

नशिबावर नाही तर
स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवणारेच
आयुष्यात यशस्वी होतात.

instagram marathi status fb

कोणी तरी विचारलं
मिरच्या कोणत्या Season मधे
लागतात हो,
मी म्हटलं तुम्ही फक्त खरं बोला
लगेच लागतात.

सतत आनंदी रहा
त्यासाठी कोणत्याही कारणाची गरज नसते

नकली दुनियेच्या गर्दीत
नेहमी
Original राहण्यात
काही वेगळीच मज्जा आहे.

गैरहजेरी जाणवत नाही
तिथे उपस्थित राहण्यात काय अर्थ

मनात नसेल तर
दोन हातानी देखील
टाळी वाजत नाही

आयुष्यात त्या व्यक्तीला
कधीच नाराज करु नका,
ज्याचा स्वतःचा Mood Off असताना सुध्दा
तुमच्यासाठी हसत असतो…!

आपल्या आयुष्यातल्या
ज्या गोष्टी आपण
बिनकामाच्या समजतो ना
काही लोक त्याच गोष्टीसाठी
रोज देवाकडे प्रार्थना करतात.

आमच्याबद्दल अंदाज लावू नका
कारण आम्ही शांत बसून पण
लय कांड केलेत.

जर जिंकायचे तर असे जिंकायचे कि
लोकांनी तुम्हाला हरवायची
इच्छाच सोडली पाहिजे.

जमलं तर आमच्याशी चांगले वागा
तस पण तुमची गरज
काल पण नव्हती आणि
आज पण नाही.

अक्कल ही कधी बादाम खाल्याने नाही
तर धोका खाल्याने वाढते
हे सत्य आहे.

कोणाच्या नसण्याने
कोण मरत नाही.
फक्त जगण्याची पद्धत बदलते.

आयुष्यात एकमेकांसारखे असणं
गरजेचं नाही
तर एकमेकांसाठी असणं
हे खूप गरजेचं आहे….

हसण्याचं खरं मोल काय आहे
हे रडल्यावर कळते….

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा
जो पर्यंत स्वतःच्या फोटोवर
एखादा हार चढत नाही
तोपर्यंत आयुष्यात कधीच
हार मानायची नाही…

प्रेमात विश्वास फक्त एक जण तोडतो
आणि भरोसा मात्र नेहमी
सर्व जागेवरून उडतो

स्वतःच्या मनगटावट जगायला शिका
दुसऱ्याच्या जीवावट.किती दिवस उड्या मारणार 

तुमचा संघर्ष एवढा कडवा हवा की
यशाला पण तुमच्यासमोर
नतमस्तक व्हावे लागेल

ध्येय एवढं मोठं ठेवा की
ते पूर्ण झाल्यावर लोकांनी
फक्त तुम्हालाच बघितलं पाहिजे त्याग व परिश्रम केल्याशिवाय
कोणतेही कार्य यशस्वी होत नाही

कालच्या वेदना सहन करत
उद्याच्या सुखासाठी
आज चाललेली
जीवाची ओढाताण म्हणजे
आयुष्य.

instagram marathi attitude status

जशास तस वागायला शिका
माणसं लायकीत राहतील.

निस्वार्थ कर्म करत रहावं
जे होईल चांगलच होईल..
थोडं late होईल
पण latest होईल.

मुखात गोड आणि
मनात खोड असणारी माणसं
कधीही घात करू शकतात.

पोटात गेलेले विष
हे फक्त एका माणसाला मारते,
पण कानात गेलेले विष
हे हजारो नाते संपवून टाकते…
म्हणून दुसर्याच्या सांगण्यावर
विश्वास ठेवण्यापेक्षा
स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा.

आठवायचं की विसरायचं
आपल आपण ठरवावं.
रोज मनाचं एक पान
काहीतरी लिहून भराव.

प्रभाव दमदार असण्यापेक्षा
स्वभाव दिलदार असला पाहिजे
अडचणीच्या काळात
कोणी सल्ला मागितला,
तर नुसता सल्ला देऊ नका
साथ पण द्या.
कारण सल्ला चुकीचा असू  शकतो.
पण साथ नाही

जगासाठी तुम्ही एक व्यक्ती आहात.
पण तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही
संपूर्ण जग आहात
हे कधीच विसरू नका..!

नशिबातल प्रेम
आणि गरीबांची मैञी
        कधीच फसवत नाही…!

आयुष्य पूर्ण  शून्य झालं
तरी हार मानू नका…
कारण त्या शून्यासमोर
किती आकडे लिहायचे
ती ताकत तुमचा हातात आहे.

स्वाभिमानाचा लिलाव करुन
मोठं होण्यापेक्षा,
अभिमानाने लहान राहणं,
चांगलं…!

marathi attitude caption for instagram

डोळे तर
जन्मतःच मिळालेले असतात,
पण कमवायची असते ती
नजर
चांगल्यातलं वाईट
आणि
वाईटातलं चांगलं ओळखायची.

प्रत्येकाला उत्तर देण्याची ताकद
आज पण माझ्यात आहे
पण काही गोष्टींचा अंत आहे
म्हणुन आम्ही शांत आहे.

आपल्या अडचणींवर मात करण्याचे “सामर्थ्य
आपल्यातच असते,
इतरांकडे केवळ
सल्लेच” असतात…

गैरसमज हा फार मोठा शत्रू असतो.
तो या निर्मळ भावनेलाच
धोका निर्माण करतो…

सोप नाही या जगात
मनमोकळे पणाने जगणे
कारण लोक पाठींबा कमी देतात
पण बदनामी मात्र जास्त करतात.

पुर्णविराम म्हणजे शेवट नाही,
कारण आपण त्यानंतर
नवीन वाक्य लिहू शकतो,
त्याचप्रमाणे जीवनात अपयश आले
तर तो खरा शेवट नसतो,
तर ती नव्या यशाची सुरूवात असते.

नेहमी स्वतःसोबत पैज लावा,
जिंकलात तर आत्मविश्वास जिंकेल,
आणि हारलात तर अहंकार हारेल.

पाण्याने भरलेल्या तलावात
मासे किड्यांना खातात,
आणि जर तोच तलाव
कोरडा पडला तर,
किडे माश्याना खातात.
संधी सगळ्यांना मिळते.
फक्त आपली वेळ येण्याची
वाट पहा…!

एखाद्या व्यक्तीजवळ
आपल्या अशा आठवणी ठेवून जा की
नंतर त्याच्याजवळ
आपला विषय जरी निघाला
तर, त्याच्या ओठांवर थोडसं हसू
आणि डोळ्यात थोडसं पाणी
नक्कीच आलं पाहिजे… !

instagram marathi status photo

जेव्हा अडचणीत असाल
तेव्हा प्रामाणिक रहा.
जेंव्हा आर्थिक परिस्थिती
चांगली असेल
तेंव्हा साधे रहा.
जेव्हा एखादे पद
किंवा अधिकार असेल
तेव्हा विनयशील रहा.
जेव्हा अत्यंत रागात असाल
तेव्हा शांत रहा.

वाचाहृदयस्पर्शी मराठी स्टेटस

ज्याला अपमान सहन होत नाही
त्याने आधी दुसऱ्याचा
मान राखायला शिका.

मी त्या नशीबवान लोकांमधला आहे
ज्याची लोकं फक्त गरज पडल्यावर
आठवण काढतात.

तुम्ही कोणासाठी कितीही केले,
तरी ते कोठेतरी कमीच पडते.
कारण सत्य
चप्पल घालून तयार होईपर्यत,
खोट गावभर हिंडून आलेलं असत….!

नेहमी Patience ठेवा
कारण राजवाडा उभारायला
नेहमी झोपडीपेक्षा
जास्त वेळ लागतो…

नेहमी एखाद्याला साथ देणे
म्हणजेच त्यांना
आपला एक
सहकारी बनवण्या सारखंच आहे.

कुठल्याही गोष्टीची सुरवात करणारे
खुप लोक असतात…
पण त्या सुरवात केलेल्या गोष्टीचा
शेवट करणारे
खूपच कमी असतात…

कधी प्रवाहा सोबत जाऊ नका
तर स्वतःच प्रवाह बनून
सगळ्यांना पुढे पुढे घेऊन जा…..

प्रेमळ माणस तुम्हाला कधी
वेदना देतील ही
पण त्यांचा उद्देश फक्त आणि फक्त
तुमची काळजी घेणं हाच असतो..

जीवन यशस्वी व्हायचं असेल तर
तडजोड करायला शिका.
जिथं जिथं तडा जाईल
तिथं तिथं जोड देता आला की,
कुठलचं नुकसान होत नाही.
तडजोड म्हणजे शरणागती नव्हे,
ती तर परिस्थितीवर केलेली
मात असते.

पराभव हा आयुष्याचा भाग आहे
पण परत पुन्हा लढण्यास तयार होणे
ही जीवंतपणाची निशानी आहे.

instagram marathi love status

अडचणीच्या काळात कोणी
सल्ला मागितला,
तर नुसता सल्ला देऊ नका
साथ पण द्या,
कारण सल्ला चुकीचा असू शकतो
पण साथ नाही..

जी व्यक्ती आपल्या मनावर
नियंत्रण ठेवू शकत नाही,
त्यांच्यासाठी त्यांचे मन
हे एखाद्या शत्रू सारखेच आहे…..

तुमचं भविष्य हे
आता जे तुम्ही काम करत आहात
त्या कामावर अवलंबून असत.

Dp कितीही चांगला ठेवा
इमेजच जर चांगली नसेल तर
किंमत शुन्य.

तुमचा वाईट भूतकाळ विसरून
तुमच्या भविष्यासाठी
चांगले plan बनवा……

रोज आरशात बघून
स्वतःलाच स्वतः आव्हान करत जा….
तुम्हाला तुमचं लक्ष गाठणं
खूप सोपं जाईल…

स्वतःची सावली 
निर्माण करायची असेल…
तर डोक्यावरचं ऊन झेलण्याची
तयारी असली पाहिजे…..

मानवी नात्यात
जर सर्वात मोठा शत्रू 
कुणी असेल
तर तो म्हणजे
गैरसमज!!

आयुष्यात एक गोष्ट तुम्ही
नेहमी लक्षात ठेवा,
कधीच कुणाचे उपकार
तुम्ही विसरू नका,
आणि तुम्ही जर कोणावर
उपकार केले असतील,
तर ते कुणालाच सांगू नका.

स्वतः कडून एवढ्या अपेक्षा ठेवा की
इतरांकडून कोणतीही अपेक्षा ठेवायची
गरज नाही भासली पाहिजे.

वाईट दिवस आल्यावर 
कधी खचून जाऊ नका
आणि चांगले दिवस आल्यावर
कधी घमंड करु नका
कारण दोन्ही दिवस
जाण्यासाठीच आलेले असतात..

आयुष्य नेहमी आनंदात जगायचं
कारण
ते किती बाकी आहे
हे कोणालाच माहिती नसतं…..

instagram marathi status image

अनुभवामुळेच
चांगला निर्णय घेता येतो
मात्र दुर्भाग्य हे आहे की
अनुभवाचा जन्म नेहमी
चुकीच्या निर्णयामुळेच होतो.

तुम्ही कोणासाठी कितीही केले,
तरी ते कोठेतरी कमी पडतच
जगातल कटु सत्य हे आहे की
नाती जपणाराच नेहमी
सर्वांपासुन दुरावला जातो​.

लक्षात ठेवा
कधी थकल्यावर नाही
तर
जिंकल्यावरच थांबायचं असत….

तुमच्याकडे खूप ज्ञान असून सुद्धा
जर तुम्ही ते वापरत नसाल ना
तर त्या ज्ञानाचा अर्थ शून्य असतो…

नवीन संधींना तुम्ही
आयुष्यात कधीच नाकारु नका…

पुढे जाणारा माणूस
कधीच कोणाला
मागे खेचत नाही
आणि
मागे खेचणारा माणूस
कधीच पुढे जात नाही
रूबाब हा
जगण्यात असला पाहिजे…
वागण्यात नाही…

कमीपणा घेणारे कधीच
लहान अथवा चुकीचे नसतात
कारण कमीपणा घेण्यासाठी
खूप मोठे मन असावे लागते..

या जगात जर तुम्हाला
चांगली माणसे दिसत नसतील ना
तर तुम्ही तसे व्हायचा प्रयत्न करा.

चांगले विचार जीवन
बदलुन टाकतात.
आणि वाईट विचारi
अख्ख आयुष्य उध्दस्त करतात.

आजकाल लोक
एकमेकांना त्यांच्या कर्तृत्वाने
ओळखण्या ऐवजी,
त्यांच्या चुकांमुळे
जास्त पटकन ओळखतात.

मला जे पाहिजे ते मी मिळवेनच
पण स्वत:च्या हिमतीवर
दुसऱ्यांच्या जीवावर नाही.

क्षमतेपेक्षा जास्त धावलो की
दम लागतो
आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायलाही
दमच लागतो.

दुसऱ्याने स्वीकारावं म्हणून का
स्वताला कधी बदलू नका.

आपल्या मर्जीच तर
Username आणि Password पण
भेटत नाही,
तर पोरगी लय लांब राहिलीi

तुमच्या आयुष्यातील
माझी गरज जेव्हा संपते,
तेव्हा मी तुम्हाला बदलल्या
सारखा वाटतो…

कोणाच्या आयुष्यात आपण
किती महत्वाचे आहोत
हे समोरून येणा-या Reply वरूनच कळतं.

सगळी नाटक
माहित आहेत तुमची आम्हाला,
मागून बोलायचं
आणि पुढून चाटायच

स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी जगा
कारण
लोक कमवण्यात जी मज्जा आहे
ती कश्यातच नाही.

Busy असलं की या जगातलं
कोणतंच दुःख स्पर्श करत नाही.

9. funny comments on friends pic on instagram in marathi

स्वतःची ओळख बनवण्यासाठी
आधी स्वत:ला ओळखणं
खुप महत्त्वाचं आहे.

यशस्वी तोच होतो
जो शत्रूवर नाही
तर आपल्या स्वप्नांवर विजय मिळवतो.

कळत नाही मी वाईट आहे की
माझं नशीब

अपयश म्हणजे
यश मिळवण्यासाठी केलेला सराव

तुमचं नशीब साथ देत नसेल
तर समजुन जा की
तुमची मेहनत कमी पडतेय.

जिंदगी त्याच्याबरोबरच खेळते
जो चांगला खेळाडू असतो.

जिंकण्याची भूक असणाऱ्यांना
कुणीही हरवू शकत नाही.

जिंकायच्या उद्देशाने
सुरुवात केली तर
हारायचा प्रश्नच येत नाही

संयम असलेला माणूस प्रत्येक गोष्टीचा
धनी असतो.

वाईट संगतीचा वारा
चांगल्यातला चांगल्या माणसाला
वाया घालवतो.

काही लोक जगतात कमी
पण लोकांच्या मनात
कायमच घर करून जातात

आयुष्याच्या चित्रपटाला
Once more नाही,
हव्या-हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला
Download करता येत नाही,
नको-नकोश्या वाटणाऱ्या क्षणाला
Delete ही करता येत नाही,
कारण हा रोजचा तोच-तो असणारा
Reality show नाही,
म्हणुन भरभरून पूर्णपणे जगा
कारण Life हा चित्रपट
पुन्हा लागणार नाही…

फसवणूक करून तुम्हाला वाटत असेल
तुम्ही खुप कमवलं,
पण तुम्ही मात्र एक नातं गमवलेल असतं.

आपण कसे बोलतो,कसे वागतो,
यावरही अनेकदा आपल्या कामाचे
यशापयश अवलंबून असते.

काल काय झालं ?
त्यापेक्षाही आज,अत्ता काय चाललंय
ते अधिक महत्त्वाचं आहे.

आपण ज्याला मोठ करतो
तो एक दिवस आपल्याला
नक्कीच उडतो.

marathi caption for instagram for boy

जगात धाडस केल्याशिवाय
कोणालाच यश मिळत नाही.

शरीर सुंदर असो किंवा नसो
पण शब्द सुंदर असले पहिजे
कारण लोक चेहरे विसरतात
शब्द नाही विसरत.

धोका पण बदामासारखा आहे
जेवढा खाऊ
तेवढी अक्कल जास्त येते.

तुझ्या प्रेमात एवढा
जिव्हाळा आहे की
दुसरीकडे कुठे माझा
जीवचं लागतं नाही.

जेव्हा कोणी आपल्याला
हसवण्याच प्रयत्न करत असतो
तेव्हा ती सर्वात गोड भावना असते.

हसरा चेहरा आपला रुबाब वाढवतं
परंतु हसुन केलेले काम
आपली ओळख वाढवत..
जेव्हा आपण सेल्फ रिसपेक्ट ला
जास्त महत्त्व दयायला लागतो,
तेव्हा आपण आपल्या जवळील व्यक्तींना
गमावत असतो.

स्वतःकडे पाहणं सर्वात अवघड
ह्याच कारण
त्या पाहण्यात काही लपत नाही.

सुखाचे वाटेकरी खुप असतात
मात्र दुःखाच्या वाट्याला फक्त
एकटेपणा असतो.

दिसतं तस नसतं
तरी पण आम्ही आमच्या Life मधे मस्त

फुलदाणी एकच असते
फुल मात्र रोज बदलतात,
आयुष्य मात्र एकच असतं
आयुष्यात येणारे सुख दुःखाचे अनुभव मात्र
अनेक असतात.

दुनिया लय मतलबी आहे
जो पर्यंत तुमच्याशी काम आहे
तो पर्यंत तुमचं नाव आहे
नाहीतर लांबूनच सलाम आहे.

आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली
स्वतःमध्ये खुश राहा
आणि कुणाकडुन कोणतीच अपेक्षा ठेऊ नका..

जर एखाद्या गोष्टीचा घमंड झाला ना
तर म्हसनात एक चक्कर मारुन या
तुमच्यापेक्षा भारी लोकं तिथे राख झालेत.

जे काम तुम्हाला अशक्य वाटतं
तीच संधी असते
काहीतरी वेगळं करून दाखवण्याची.

एकटे आहात म्हणून घाबरू नका
स्वप्न एकट्यानेच पुर्ण करायचे असतात.

धन असो किंवा मन
चुकीच्या ठिकाणी गुंतवलं
तर तोटा आपलाच.

caption for instagram in marathi

आम्ही नाती निभावतो
नात्यांचा दिखावा नाही करत

कोणी विचारत नाही मला
कसा आहेस तु
कारण स्वतःहुन तुम्ही मला
विसरु शकणार नाही
असा आहे मी

Successfull होण्यासाठी
Degree ची गरज नाही
तर बुध्दीची गरज असते..

आजकाल लोकांना
खरं सांगितलं की खोटं वाटतं
आणि खोटं सांगितलं की खरं.

अनुभव सांगतो शांतता चांगली
कारण शब्दाने लोक नाराज होतात

स्वत:वर नियंत्रणाचा मार्ग हे पोटाकडून
मेंदूकडे जात असतो त्यामुळे
पोट उपाशी पडू देऊ नका
नाहीतर तुमचे मेंदू गुलाम बनतील.

जगाचा नका विचार करू
जग लय हलकट आहे
तुम्हाला वाटत तेच करा

आयुष्यात…
माणसे कमवा
पैसे तर भिकारी पण कमवतो..

रूबाब एवढा ठेवायचा की
आपल्याकडे बघुनच लोकांची
जळली पाहीजे..

तो पर्यत SINGLE रहा
जो पर्यंत आपली काळजी करणारी
कोणी भेटत नाही.

जो व्यक्ती तुम्हाला
सल्ला देतो ना
खरतर त्या व्यक्तीने आपल्या
आयुष्यात सर्व गमावलेल असत.

काही लोक Photo Edit करून
इतकं गोर बनत्यात की.
समोरून गेली तरी
ओळखू येत नाहीत

ATTITUDE
तेवढाच दाखवा जेवढा तुम्हाला
Suite होईल.

इमानदारी गेली तेल लावत
आता जसे तुम्ही
तसें आम्ही

आमच्यातलेच काही फितूर निघाले
नाहीतर आज आम्हीही पुढे असतो

Rejection पचवायला शिकलात तर
Success नावाचा ढेकर एक दिवस
नक्की येईल…

ते नातं कधीच तुटू शकत नाही
ज्याला निभावण्याची इच्छा
दोन्ही बाजूने असते..

PERFECT RELATIONSHIP
जेव्हा दोघेही ऐकमेकांना
गमवायला घाबरतात..

माहीत नव्हतं तुझ्यावर प्रेम होईल
मला तर फक्त तुझी
Smile आवडली होती…

instagram marathi captions

प्रेमामध्ये डाऊट तीच व्यक्ती घेते
जी तुम्हाला गमवायला घाबरते.

लोकांना जाग करणाऱ्यांचे
समाजात नेहमी हाल होतात
कोंबडा कापून खातात..

प्रेम खूप सुंदर आहे
त्याला Complicated तर
आपणच बनवतो…

आयुष्यात ऐवढं लक्षात आल
अनुभव हा जिंकलेल्या नाही तर
हारलेल्याला विचारावे…

मुलींनो जगा असं की
आई बापाला वाटलं पाहीजे
की आपण एक वाघीण पाळली आहे.

पुस्तका पेक्षा माणसं जास्त वाचली
म्हणुन अक्कल दोन्हीकडून भेटली.

घामाचे थेंब पेरून
मातीतून मोती मिळवून देणारा
जगातील एकमेव कारागीर म्हणजे
शेतकरी.

ज्याचं कोणी बोलणं ऐकत नाही
त्यांनी मला share करा
कारण माझं पण कोणी ऐकत नाही

सगळे English बोलून
स्वतःच Standard दाखवतात
पण आम्ही असे आहोत जे
मराठी बोलून
समोरच्याची औकात दारववतो..

दुसऱ्याच Status चेक करण बंद करा
आधी स्वतःच एक status बनवा…

बोलुन नाही तर
करुन दाखवल्यावर दुनिया फिदा होते.

नशिबाने मिळण्याची वाट बघण्यापेक्षा
मेहतीने मिळवा
लवकर मोठे व्हाल

प्रेम अस करा कि
पोरीनं शेवटच्या श्वासापर्यत तुम्हाला
लक्षात ठेवल पाहीजे…

जीवनात सर्व काही करा
पण तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला कधी
Hurt करु नका..

13. instagram captions marathi

आमची ओळरव कमी आहे
कारण आम्ही कुणाच्या मागे पुढे
धावत नसतो…

ज्याला कसलंही व्यसन नसतं
नेमकं तेच पोरगं SINGLE असतं…

मित्रांसोबत घालवलेले काही क्षण
खुप काही आठवणीत देऊन जातात…

प्रेमामध्ये शिव्या नाही तर
Respect आणि काळजी हवी.

पाणीपुरी खाऊन झाल्यावर
तो कधी सुखी पुरी पण
नाही मागू शकला,
तर तो काय तिचा हात तिच्या
बापाकड मागल.

प्रेम म्हणजे
थोड घेणं, खूप देणं,
देता देता त्याचं होऊन जाण

विसर प्रेमाचा पडतो
आठवणींचा नाही

BREAKUP नंतर
एकच गोष्ट साथ देते
ती म्हणजे
ARIJIT SINGH ची गाणी…

नशिब लागतं
जिवापाड प्रेम करणारा
भाऊ भेटायला.

लाख वाईट आहोत आम्ही
पण कधी कोणाचं
मन नाही दुखावलंय..!

गप्प राहायला शिका
बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील

14. Marathi Caption For Instagram

मला तर आता वाटतं आहे
प्रेमाचा आणि माझा
दूर दूरचा संबंध नाही..

ज्यांना स्वप्न पाहायची असतात,
त्यांना रात्र मोठी हवी असते..
ज्यांना स्वप्न साकार करायची असतात,
त्यांना दिवस मोठा हवा असतो.

जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात..
त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा

2020 मध्ये दुनिया बघितली
2021 मध्ये दुनियेला दाखवणार.

क्षेत्र कोणते पण असो
माझी Level नेहमी Top च असणार.

कधी कधी वाटतं माघार घ्यावी.
पण तेव्हाच आठवतं की
अजून खुप लोकांना 
त्यांची लायकी दाखवायची आहे.

काही जण आम्हाला
मिटवायला चाललेत
पागल आहेत ते लोक
समुद्राला वाळवण्यासाठी निघालेत..

माझ्या दिसण्यावर जावु नका
कारण जसा मी दिसतो
तसा अजिबात नाही आहे..

धाडस एकदाच करा
जिंकला तर लाईफ सेट झाली पाहिजे
आणि हरला तर
दहशत निर्माण झाली पाहिजे

कोणी सोबत असो किंवा नसो
आपल्याला फरक पडत नाही 

विषय आमच्या आई बापाच्या
संस्कारावर येऊन थांबतो
नाहीतर तुझी लायकी चार चौघात घालवायला
वेळ नाही लागणार…

15. Marathi Status

माझी तुलना इतरांबरोबर करु नका
कारण मला समजून घेण्यातचं
तुमचं अर्ध आयुष्य निघुन जाईल

शांत राहतोय कारण की
आता एकच लक्ष आहे
आपलं स्वप्न पूर्ण करायचे आहे
बाकीच नंतर बघू

आयुष्यातुन आता
मतलबी लोकांना काढुन टाकलंय
आता वेळ आलीये
स्वतःची Life Enjoy करायची.

शेठ आमची नियत साफ आहे
म्हणूनच कायम आम्ही रुबाबात राहतो

अस्तित्व टिकवायच असेल तर
स्वत:मध्ये हिंमत पाहिजे
एकट असलं तरी सर्वांना पुरुन उरयाची

मन भरलं की
माणस बदलायची सवय नाही आम्हाला
कारण आम्ही नात मनापासून निभावतो
मन भरण्यासाठी नाही

सोबत कोणी असो किंवा नसो
आपल्याला फरक पडत नाही

शेठ हा रुबाब आम्ही कष्टाने मिळवल
आहे, तुम्ही कितीही बदनामी करा
आम्हाला घंटा काहीच फरक नाही पडत

धाडस एकदाच करा
जिंकला तर लाईफ सेट झाली पाहिजे
आणि हरला तर दहशत निर्माण झाली पाहिजे

सोडून दिलंय मी लोकांसाठी जगणं
आता एकटंच अन थाटात जगायचं

16. Marathi Attitude Status

जे दिसतंय ते Royal
आणि चाललाय तो कारभार

आता शांत रहा
एक दिवस तुमची प्रगती बोलेल
तेव्हा लोकांकडे शब्द नसतील.

धडधड बंद झाल्यावर
चार खांदे तर कुणीही देत,
पण धडधडताना मात्र
एक खांदा नेहमीच हवा असतो.

दोन चार जळणारे पाहिजेत राव
त्याशिवाय जिंदगीत मजा नाही

भाव खाणाऱ्या लोकांना
किंमत द्यायला आपल्याकडे वेळ नाही

आमचा Attitude इतका पण
कमजोर नाही की,
दोन चार कुत्र्यांच्या भुंकण्याने
बदलून जाईल

स्वत:च्या चुका लपवून अन
दुसऱ्याच्या चूका दाखवून
आपलं व्यक्तिमत्त्व सिद्ध होत नसतं..

आदर द्या आणि आदर घ्या
बाकी King आणि Royal
तुमच्या घरी…

वेळ आजपासून मी पण बदलणार
ज्यांना माझ्यासाठी वेळ नाही,
त्यांच्यासाठी माझ्याकडेही वेळ नाही

Instagram Marathi Status text

मनाशी बाळगलेल स्वप्न
पूर्ण केल्याशिवाय,
संघर्षाच मैदान सोडणार नाही

जास्त लक्ष द्यायचं नाही काही लोकांकडे,
काहींचा जन्मच
फालतूपणा करण्यासाठी झालेल्या असतो

आपली लाईफ आहे आपल्या
थाटात जगायची
कारण इथे कोणालाच
कोणाच घेण देण नसतंय

जगातलं सगळ्यात भारी काम म्हणजे
आपल्या कामाशी काम ठेवणं.

तुम्हाला जर मित्र हवे असतील
तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना..

आता तर खरी सुरुवात केली आहे
अजून मार्केट गाजवायचं बाकी आहे..!

Attitude दाखवल्या शिवाय
समोरच्याला आपली
किंमत समजतं नसते

आयुष्यात जे आपल्याला भेटलय ना
त्यातच आनंद शोधायला शिका
कारण जे नाही मिळालं
त्याचा विचार केला तर नेहमी
दुःखच भेटणार.

वेळ तर लागणारच ना स्वत च्या जिवावर मोठं होतोय म्हटल्यावर.. Brand is Brand.

आपण प्रत्येकाला आनंदी नाही ठेवू शकत,

कारण आपण माणूस आहोत Netflix नाही.

जेव्हा लोक तुम्हाला कॉपी करतील तेच तुमचे खरे यश असते.

आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, बाकी प्रेम वगेरे सगळं स्कॅम आहे.

जगात धाडस💪 केल्याशिवाय कोणालाच यश👈 मिळत नाही… 😘 कारण…. ज्याच्यात हिम्मत 🐯💪त्यालाच किंमत☝..💪.

ओळख ही नावात नाय..🤞👑 स्वभावात असावी लागते.

ध्येय खुप मोठं आहे बोलुन नाही तर साध्य करून दाखवणारं..! 👑

स्वाभिमानाचा लिलाव करुन मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधीही चांगलं.

मित्र किती आहेत हे महत्त्वाचं नाही, तर त्यातले किती जन मैत्री निभावतात हे महत्त्वाचं असत!

विचार Branded असले पाहिजे 😎कपडे नाही.

स्वतःहुन मी कुणा पासुन 💔 दुर जात नाही 😢 आणि ज्याच्या पासुन दुर 💔 जातो त्यांच्या🕺 कडे वळुन सुध्दा पहात 🤔😁नाही.

मनात कितीही दुःख असले तरी चेहरा मात्र हसरा ठेवा कारण.. दुनिया चेहरा पाहते मन 💔 नाही.🙏

मी तोंडावर बोलतो आणि खरं बोलतो म्हणून लोकांना राग येतो पण मी गोड बोलून धोका देनाऱ्यांमधला नाही.😎

ज्या लाेकांनी वेळ⌚पाहुन नकार दिला.ना🤨, त्यांना सांगा वेळ काढुण भेटा😎 कारण।।. वेळ जरी तुमची असली ना✌, येणारा काळ आमचा आहे⚔💯.⚔.

मोठेपणा दाखवुन काही नाही भेटत हो, माणस कमवायला माणुसकी लागते.

मिञ बोलतात एक नंबर Status असतात तुझे..!! अरे आपण दोन नंबरचे काम कधीच केले नाही🤙.…👑

परीस्थिती बघुन नाते कधीचं बनवु नका कारण बहुतेकदा नात टिकवणारी माणस गरीबच आसतात.

आयुष्यात कट्टर रहा.. कारण बाप बदलनाऱ्यांची इतिहासात नोंद होत नाही.

बदल स्वीकारा आणि पुढे चालत रहा.

स्वतःमधील क्षमतेला कधीही विसरू नका.

भिंती सारखे स्थिर राहू नका तर त्या भिंतीवरील घड्याळाप्रमाणे काम करा.

वेळ पडली तर जळून राख व्हा, पण त्या राखेतून परत उठायची ताकद ठेवा.

प्लॅन काम करत नसेल तर प्लॅन बदला पण आपले ध्येय कधीही बदलू नका.

लहान गोष्टीपासून केलेली सुरुवात ही आपल्याला मोठ्या गोष्टींकडे घेऊन जाते.

What are small captions?

More generic captions for just about any post
All-time favorite.
Surprise!
How awesome is this?
These are the days we live for.
This is my moment I just feel so alive.
Don’t forget to be awesome.
Whatever is good for your soul, do that!
Get out there and live a little!

How do you flirt on Instagram notes?

The Best Flirty Instagram Captions
You’re the reason I can smile like this.
If you’re staring at me right now, there’s no need to be embarrassed. …
If you’re looking at this, it’s too late. …
If you like this, then you like me.
Admit it, I know you miss me.
My heart is all yours.

What is a flirty caption?

In a room full of art, I would still stare at you.” “As beautiful on the inside as I am on the outside.” “I promise I am not what you’re used to.” “By the way, I’m wearing the smile you gave me.”

Treading

Instagram Bio Instagram Bio in Gujarati Quotes

Mr. Attitude અમારી આદત ખરાબ નથી, બસ શોખ ઊંચા છે, નયતર કોઈ સપના ની પણ એટલી ઓકાત નથી, કે જેને અમે જોઈએ અને એ પૂરું ના થાય.... @your n@me

Hindi Shayari Collection Hindi Shayari Photo Ishq Shayari Love Shayari Quotes Romantic Shayari whatsapp status

👉सपना है आँखों👀 में,,, मगर नींद😴 कहीं और है। दिल❤ तो हैं जिस्म में,,, मगर धड़कन💕 कहीं और है।।

More Posts