Marathi Suvichar | 300+ उत्कृष्ट मराठी सुविचार संग्रह
Marathi Suvichar : ज्या व्यक्तीचे विचार सुंदर असतात, त्यांना कुठेही कधीही पराभूत केले जात नाही, यश हे निश्चित आहे. अफाट कष्ट, कर्म आणि योग्य अनुभव ज्ञानाशिवाय कोणीही यश प्राप्त करू शकत नाही. यश मिळविण्यासाठी आपले मन आणि विचारही शुद्ध असले पाहिजे आहेत.
चांगले विचार मानवाला Motivation देतात आणि त्यांच्या यशाची पायरी बनून त्यांच्या जीवनात एक माध्यम, कॉफीडेन्स देतात. असे मानले जाते, की कर्म हे कर्मश्रेष्ठ आहे, जसे एखाद्या व्यक्तीने केलेले कर्म, तसेच त्याला हीच फळ मिळते. आज आम्ही हिते उत्तम असा Marathi सुविचार संग्रह केला हा संग्रह जरूर वाचा.
300 + सर्वोत्तम मराठी सुविचार संग्रह ~ Marathi Madhe Suvichar Sangrah
ज्या व्यक्तीला यश मिळवायचे असत, त्याला क्षुल्लक घटना ची आणि अपयशाची कधीच भीती वाटत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या छोट्या होडीला समुद्रापुढे झुकायला आवडत नाही, म्हणून मोठया वादळातही बुडत नाही,
अश्याच प्रकारचे उत्तम असा मराठी सुविचार संग्रह Share केला आहे.
आशा आहे की आम्ही ज्या वरील गोष्टीं लिहल्यात त्याच्याशी सहमत आहात आणि तुमच्या जीवनातील खालील दिलेल्या अनेक चांगले विचार स्वीकाराल आणि ध्येयाचा मार्ग निवडून ते साध्य कराल.
लोकांना सुंदर विचार नाही,
तर सुंदर चेहरे आवडतात..!!!
या जगात माणसाची नाही
त्याच्या पैशांची किंमत असते…
लोकांना सुंदर विचार नाही,
तर सुंदर चेहरे आवडतात..!!!
या जगात माणसाची नाही
त्याच्या पैशांची किंमत असते…
या जगात तुम्ही ज्याच्यावर
सर्वात जास्त प्रेम कराल
तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त
रडवेल…
खरं बोलून कोणाला दुखावलं
तरी चालेल पण
खोट बोलून
कोणाला सुख देऊ नका.
माणूस व्हा
साधू नाही झालात तरी चालेल,
संत ही नाही झालात तरी चालेल,
पण माणूस व्हा माणूस…
अहंकारात सर्वात वाईट गोष्ट
हि आहे कि, अहंकार तुम्हाला
हे कधीच जाणवू देत नाही कि
तुम्ही चुकीचे आहात…
जगात तीच लोकं पुढे जातात
जे सूर्याला जागे करतात आणि
तीच लोकं पाठीमागे राहतात
ज्यांना सूर्य जागं करतो…
कलयुग नाही
मतलबी
युग चालू आहे…
जे बोलायचं आहे ते
सरळ तोंडावर बोला,
पाठीमागून तर कुत्रे
सुद्धा भुंकत असतात…
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरी भेटलेली माणसे…
जगा मधील सर्वात महागडे
Gift म्हणजे वेळ.. कारण
तुम्ही जेव्हा समोरच्या व्यक्तीला
तुमची अशी वेळ देता जी
पुन्हा तुमच्या आयुष्यात
येणारी नसते.
सर्व उत्तरे पण भेटतील
आणि हिशोब पण
फक्त माझी वेळ येऊद्या…
जर माणसाला गलिच्छ आणि
घाणेरडे कपडे घालायची लाज वाटते
तर गलिच्छ आणि घाणेरड्या
विचारांची लाज का वाटू नये ?
MARATHI SUVICHAR
त्या शिक्षणाचा काय उपयोग जे
शिकुनही कचरा रस्त्यावर टाकतात,
अन तोच कचरा रोज सकाळी
न शिकलेली माणस उचलतात..
आई आणि बायको दोघींची
कदर करा… कारण एकीने
तुम्हाला या दुनियेत आणल आणि
दूसरी सारी दुनिया सोडून
तुमच्या जवळ आलिये…
सहमत असाल तर शेयर कराच.
नेहमी माणस म्हणतात की स्त्रिया
कधीच आपल खर वय सांगत नाहीत.
पण अस आहे की त्यांना आपल्या
वयाचा खरा हिशोब लावता येत नाही.
कारण त्या स्वतःसाठी खूप कमी
जगलेल्या असतात.
Copy
मराठी सुविचार संग्रह / BIGGEST MARATHI SUVICHAR SANGRAH. 😊
हे मराठी सुविचार रोज तुम्ही सकाळी वाचून तुम्ही तुमचा दिवसाची सुरूवात करू शकता. हे आपल्याला आपल्यामध्ये एक नवीन विचारांची ऊर्जा आणि सकारात्मकतेचा ( Marathi Suvichar ) अनुभव देईल.
नांव तर सगळेच लोक ठेवतात
पण ठेवलेल्या नावाचा
ब्रॉड
करता आला पाहिजे…
दुःख त्याच व्यक्तीला भेटते
जी व्यक्ति प्रत्येक नात मनापासून
निभावत असते…
किस्मत को
बेकार बोलने वालों…
कभी किसी गरीब के पास बैठकर
पूछना
जिंदगी क्या है..
MARATHI SUVICHAR
जख्म कहां कहां से मिले है,
छोड़ इन बातो को…
जिंदगी तु तो ये बता,
सफर कितना बाकी है…!!
आपलं दुःख पाहुन कोणी
हसले तरी चालेल,
पण आपल हसणं बघुन,
कोणी दु:खी राहता कामा नये.
काही लोक हे
आगीसारखे असतात…
विनाकारण जळत राहतात
अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा
जी व्यक्ती आपल्या अंतकरणातील
3 गोष्टी ओळखेल.
हसण्यामगील दुःख रागवण्या मागील प्रेम
आणि शांत रहाण्यामागील कारण.
जोड़ीदार सुंदर नाही काळजी
करणारा पाहिजे…
EDUCATIONAL SUVICHAR IN MARATHI / शैक्षणिक सुविचार मराठी.
नमस्कारमित्रांनो, आम्ही या वेबसाईट वर खूप चांगले मराठी सुविचार पोस्ट करत असतो. या व्यतिरिक्त आम्ही या वेबसाईट वर खूप उपयुक्त माहिती देखील पोस्ट करतो. जे तुम्ही वाचले पाहिजे जस की Motivational Suvichar यां सारखे.
कष्ट ही एक अशी चावी आहे
जे नशीबात नसलेल्या गोष्टींचे
सुध्दा दरवाजे उघडते.
शाळेत मैत्री करा पण मैत्रीत
शाळा करू नका.
तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
तितकंच सुखी तुम्ही रहाल.
आपल्या विषयी वाईट बोलणारे
बरेच लोक असतात त्यांच्याकडे
लक्ष द्याल तर विखुरले जाल
मनं शांत ठेवुन पुढे जाल तर
नेहमी यशस्वी व्हाल…!
स्वाभिमान विकुन
मोठे होण्यापेक्षा
अभिमान बाळगुन लहान राहीलेले
कधीही चांगले…
लोग अक्सर कहते हैं।
‘जिन्दा रहे तो फिर मिलेंगे”
मगर एक सच्चे दोस्त ने क्या खूब
कहा हैं की
मिलते रहोगे तो जिन्दा रहेंगे “..
मी झुकतो कारण मला नाती
निभवायला आवडतात…
नायतर चुकीचा मी
कालही नव्हतो आणि आजही नाहीये…
आदर ही एक अशी गोष्ट आहे
की जो दुसऱ्याला दिला तरच
आपल्याला मिळतो.
आयुष्यात कुठल्याही परीस्थितीत
सुखी राहण्याचा प्रयत्न करा,
दुःखी राहिल्याने
उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाहीयेत उलट
आजचे सुख सुद्धा निघून जाईल.
हरलात तरी चालेल…
फक्त जिंकनारा स्वतःहून
म्हटला पाहिजे, हा खेळ आयुष्यातील
सर्वात कठीण खेळ होता….
गरीबी आणि श्रीमंती यावर
अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे…
तर यावर अवलंबून असते की
तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही
किती समाधानी आहात…
| आयुष्य असं जगा कि स्वतःच स्वतःला आवडलं पाहिजे, दुनियेच्या आवडीचा विचार कराल तर, त्यांची आवड तर क्षणाक्षणाला बदलत राहते… |
Copy
36
| कोणतही कार्य करण्यापूर्वी क्षणभर थाबा. त्याच्या परिप्णामाबद्दल विचार करा. त्या नंतर सुरुवात करा. |
Copy
37
| आयुष्यातले काही अपघात हे चांगले असतात सगळं विसरून नव्याने अस्तित्व निर्माण करण्यासाठी. |
Copy
38
| अहंकारासारखा दूसरा भिकारी होणं नाही आणि विनम्रते सारखा अन्य सम्राट नाही. |
Copy
39
| माणसानं मनात काही ठेवू नये, नाहीतर डोक्यावर परिणाम होतो. |
Copy
40
| ज्यांच्या जवळ सुंदर सुंदर विचार असतात ते कधीही एकटे नसतात.. |
Copy
41
| हल्ली फक्त स्वतःला शोधायला वेळ लागतो बाकी सगळ Google वर सहज सापडत. |
Copy
प्रेरणादायक सूविचार- सर्वोत्तम प्रेरणादायक विचार – Great quotes
येथे आम्ही २२० + हून अधिक मराठी सुविचार लिहिले आहेत जे आपण सकारात्मक वृत्तीने आपला दिवस सुरू करण्यासाठी दररोज वाचू शकता.
42
| आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत, ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी. |
Copy
MARATHI SUVICHAR
43
| जर पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमचे तत्व बदलण्यापेक्षा तुमच्या कामाची पद्धत बदला, कारण झाडे नेहमी आपली पान बदलतात मूळ नाही… |
Copy
44
| चेहरा सुंदर असला म्हणजे माणूस चांगलाच असेल असं होत नाही, त्यासाठी मन सुंदर असावं लागतं. |
Copy
45
| ..तो रामाचा प्रसाद पण खातो, तो रहीमची खीर पण खातो अरे तो भुकेला आहे यार त्याला कुठे धर्म कळतो ? |
Copy
46
| मुलींना चार पुस्तक जास्त शिकूद्या आईच्या गर्भातून वाचल्यात, हुंड्यापासून पण वाचूदयात… |
Copy
47
| आज घड्याळाच्या गजराचा त्रास होईल पण त्यामुळेच टाळ्यांचा कडकडाट ऐकू शकाल… |
Copy
48
| जगात खुप चांगली माणस आहेत… जर तुम्हाला ती माणस भेटत नसतील तर तुम्ही चांगले व्हा… कदाचीत तूमच्या शोधात कोणीतरी असेल… |
Copy
49
| आयुष्य खुप सुंदर आहे… फ्कत तुमच्या गर्लफ्रेंड ला भुव्या उडवता आल्या पाहिजे. |
Copy
50
| उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा….? कधी कधी वाईट विचारांचा ही करावा…|| |
Copy
51
| फोटो एडिट करून चेहऱ्यावरचे डाग जातील पण मन स्वच्छ करायला चांगले विचार लागतात. |
Copy
52
| मन मोकळे असणे कधीही चांगले. परंतू जीभ कधी मोकळी सोडू नका. |
Copy
53
| आयुष्यात अपयश नावाची कन्सेप्टच अस्तित्वात नसते. एक तरी तुम्ही यशस्वी होता किंवा तुम्ही शिकता. |
Copy
54
| स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो, सद्गुणांचा सुगंध मैलावरुन ही येतो |
Copy
GREAT THOUGHTS IN MARATHI / महान विचार मराठी
55
| वेळ पण शिकवते गुरु पण शिकवतात, दोघात फरक फक्त इतकाच आहे कि गुरु शिकवून परीक्षा घेतात आणि वेळ मात्र परीक्षा घेऊन शिकवते.. |
Copy
56
| कर्म एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही… तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं… |
Copy
57
| प्रयत्न करून चुकलात तरी चालेल पण प्रयत्न करण्यास चुकू नये… हिंमत नाही… तर प्रतिष्ठा नाही विरोधक नाही… तर प्रगती नाही ! |
Copy
58
| एखाद्याला सोडून जाताना मागे पहावस वाटलं तर पुढे जाऊच नये… जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकट राहण्यापेक्षा…. जीव लावणाऱ्या ‘माणसाच्या मनात भरून रहाव….”!! |
Copy
59
| कुणाला आपलंस करायच असेल तर वरवरुन करण्या पेक्षा हृदयाने आपलंस करावं…. आणि कुणावर रागवुन बसत राहायच असेल तर हृदया पासुन रागवण्या पेक्षा वरवरुन रागवत राहावं. |
Copy
60
| चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र भेटणे म्हणजे दुसर काही नसून जिवंतपणीच मिळालेला.. स्वर्ग आहे… |
Copy
61
| जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढचं करा. चुकाल तेव्हा माफी मागा ; अनं कुणी चुकलं तर माफ करा ! |
Copy
62
| हातांच्या रेषांवर नशीब शोधन्यापेक्षा हातांचा योग्य तो वापर करून नशीब घडवायला शिका. |
Copy
MARATHI SUVICHAR
63
| योग्य गोष्टी करण्यासाठी वेळ नेहमीच योग्य असते. |
Copy
64
| गजब का होता है रिश्ता उनसे, जिनसे कोई रिश्ता नहीं होता.. |
Copy
65
| निंदेला घाबरुन आपलं ध्येय सोडू नका. कारण धैर्य साध्य होताच, निंदा करणा-यांचं मत बदलतं. |
Copy
66
| तुम्ही कोण आहात यापेक्षा तुमचं ध्येय काय आहे महत्वाचं आहे. |
Copy
67
| मी तुझी काळजी करतोय/करतेय दखवणारे नेहमीच काळजी करत नसतात कदाचित त्यांनी नावाला नाते जोडलेल असू शकतं. |
Copy
68
| नात्यापेक्षा स्वतःचा मी पणा मोठा असेल तर नाते बनवू नयेत. |
Copy
69
| दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं आपल्यात अजून माणुसकी शिल्लक आहे. |
Copy
70
| जिंदगी में रिस्क लेने से कभी मत डरो या तो जीत मिलेगी और हार गए तो सिख मिलेगी. |
Copy
MARATHI QUOTES ON LIFE AND LOVE ~ मराठी सुविचार जीवनावर-आयुष्यावर-प्रेमावर
71
| चिंता और तनाव दूर करने का बस एक ही उपाय हैं.. आँखे बंद करके सुबह शाम मंत्र बोलिए भाड़ में गई दुनिया. |
Copy
72
| माणसाने कसं समुद्रासारखं रहावं, भरतीचा माज नाही अन ओहोटीची लाज नाही! |
Copy
73
| माणसाने कसं समुद्रासारखं रहावं, भरतीचा माज नाही अन ओहोटीची लाज नाही! |
Copy
74
| कुछ लोग, तो इतने अच्छे होते हैं की डर लगा रहता हैं की अगर छोड़ गए तो हमारा क्या होगा.. |
Copy
75
| पूर्ण करण्याची जिगर असेल तरच स्वप्न बघण्यात अर्थ आहे. |
Copy
76
| अहंकार दिखा के किसी रिश्ते को तोड़ने से अच्छा है कि, माफी माँगकर वो रिश्ता निभाया जाये.. |
Copy
77
| जो मानव अपनी निंदा सुन लेता हैं। वह सारे जगत पर विजय प्राप्त कर लेता हैं |
Copy
78
| माझ्या खिशाला होल काय पडला पैशा पेक्षा जास्त तर नाती गळून पडली… |
Copy
79
| तुमच्या ध्येयावरून जग तुम्हाला ओळखत असत. |
Copy
80
| आपला एक RULE आहे जिथे माझं चुकत नाही तिथे मी झुकत नाही. |
Copy
81
| चांगले संस्कार “कुठल्या मॉल मध्ये नाही तर चांगल्या कुटुंबात भेटतात. |
Copy
82
| हर काम आसान है बस आपको अपने अंदर की आवाज सुनना है। |
Copy
83
| “मी”पणा आला कि कमीपणा घ्यायला कोणी तयार होत नाही. |
Copy
84
| प्रत्येक वस्तू ची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सीजन, दवाखान्यात खुप महाग विकला जातो. |
Copy
85
| माणूस कितीही महत्वाकांक्षी असला तरी त्याला परिस्थिति समोर झुकाव लागत. |
Copy
86
| तुमच्या उपस्थितीची जाणीव आणि अनुपस्थितीची उणीव भासणे म्हणजे तुमचे अस्तित्व होय. |
Copy
मराठी सुविचार आयुष्यावर आधारित Marathi Quotes About Life.
87
| मुलगी होणं पण सोपं नाही अर्धी स्वप्न तर मनातच संपवावी लागतात… |
Copy
88
| स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच प्रश्न सुटतात. |
MARATHI SUVICHAR
89
| कोणाची वाट बघताय ? जेवढा तुम्ही विचार करताय त्यापेक्षा दुप्पट वेगाने आयुष्य कमी होत चाललंय… उठा… जो पर्यंत लोक तुम्हाला वेडा बोलत नाहीत तोपर्यंत तुमच्या ध्येयाला सोडू नका… |
90
| अडचणी आयुष्यात नव्हे. तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. |
91
| काही लोकांना पाठीमागून चुगली करायची खूप घाणेरडी सवय असते… |
92
| दुस-यांपेक्षा आपल्याला यश जर ऊशिरा मिळत असेल तरी निराश होऊ नका….. हा विचार करा की घरा पेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो…. |
93
| मैत्री अशी करा जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली पाहीजे.. |
94
| कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.. |
95
| अशा माणसांबरोबर राहा, जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयाबद्दल बोलतात. अशा बरोबर नको जे इतर माणसांबद्दल बोलतात. |
96
| दगडाचं तर ठिक आहे हो थोडा शेंदुर फासला म्हणजे एखादा देव तरी तयार करता येईल पण माणसाला असा कोणता रंग द्यावा म्हणजे माणसाचा “माणुस “बनवता येईल. |
Copy
97
| ज्याच्याजवळ पवित्र तन, स्वच्छ मन, आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते, त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही. |
Copy
98
| एकदा देवाच्या पायात पडलेली फुले.. देवाच्या गळ्यातील फुलांना म्हणाली … तुम्ही असे कोणते पुण्य केले की तुम्ही आज देवाच्या गळ्यात आहात … त्यावर हारातील फुले म्हणाली … त्यासाठी काळजात सुई टोचून घ्यावी लागते.. |
Copy
99
| वेळ… बदलायला, वेळ… लागत नाही… |
Copy
MARATHI SUVICHAR | 200+ सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार
100
| खेळ म्हटलं की हार जीत ही आलीच… प्रत्येक वेळेस जिंकालच अस नाही, पण तुम्ही शेवट पर्यंत कसे लढता हे खूप महत्त्वाच आहे… |
Copy
101
| एक दिवस सावलीला सहज विचारलं, तू नेहमी माणसांच्या सोबत का असते ? सावली ने हसून उत्तर दिलं : मी सोडली तर तुम्हा माणसांना साथ देत तरी कोण ? |
Copy
102
| प्रश्न फक्त संस्कार आणि आदर या दोन गोष्टींचा आहे नायतर जो माणूस ऐकून घेऊ शकतो तो चार गोष्टी ऐकवू पण शकतो… |
Copy
103
| क्षमा चूक करणाऱ्याला दिली जाते… धोका देणाऱ्याला नाही… |
Copy
104
| संयम म्हणजे काय? एक युद्ध….. स्वतः विरूद्ध !.. |
Copy
105
| रोज सकाळी एकच गोष्ट तुम्हाला प्रेरणा देऊ शकते…. ती म्हणजे तुमचे ध्येय. |
Copy
106
| मोती हवा असेल तर समुद्राच्या तळाशी जावंच लागतं… किनाऱ्यावर चमकणारे मोती नसून उन्हात चमकणारे काचेचे तुकडे असतात… |
Copy
MARATHI SUVICHAR
107
| लोक वाईट नसतात… फक्त ती तुम्हाला हवं तसं वागत नसतात म्हणून तुम्हाला वाईट वाटतात… |
Copy
108
| दगडात एक कमतरता आहे की तो कधी वितळत नाही. पण एक चांगलैपणा आहे की तो कधी बदलत नाही. |
Copy
109
| काफी दिनों से कोई नया “जख्म”नहीं मिला; पता तो करो.. “अपने”हैं कहां ???? |
Copy
110
| “एक ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले… त्याचा कारण हेच की. आपल्या लक्षात आले पाहिजे… की जस जस आपण मोठे होत जातो तशा आपल्या चुका खोडल्या जात नाहीत..!” |
Copy
111
| प्रत्येक गोष्टीत रागावणारी माणसं तीच असतात, जी वेळोवेळी स्वतःपेक्षा जास्त दुसर्यांची काळजी घेतात. |
Copy
112
| सर्वात जास्त एकटेपणा तेव्हा वाटतो जेव्हा एकांतात बसल्यावर एकटे का बसलोय ? हे विचारणार सुद्धा कोणी नसत… |
Copy
113
| आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करुन ते सोपेही होणार नाही म्हणुन प्रयत्न करत रहा. |
Copy
114
| अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते. |
Copy
MARATHI SUVICHAR | 👍 सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार
115
| वाक्य छोट पण तितकंच खर जग धोका देऊन हुशार झालं, आणि आपण विश्वास ठेऊन मुर्ख… |
Copy
116
| पुरे परिवार को गरम खाना खिलाती है और खुद ठंडा खाना खाती है..! माँ ही ऐसी है जो रोज शीतला अष्टमी मनाती है. |
Copy
117
| काही गोष्टी मिळवायला वेळ लागतोच. संयम बाळगा… |
Copy
118
| प्रत्येका जवळ एक तरी न सांगता येणारी एक खास प्रेम कहाणी असतेच. |
Copy
119
| प्रत्येकाला आयुष्यात आयुष्याचा समतोल स्वतःहूनच सांभाळावा लागतो. कोणीही त्याला मदत करत नाही. |
Copy
120
| स्वाभिमान विकून मोठे होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहणे कधीही चांगले. |
Copy
121
| जे मला ओळखतात ते माझ्यावर कधी शंका घेत नाही, आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळखले नाही. |
Copy
122
| मित्राची परिस्थिती बघून मैत्री करू नका, पुष्कळ वेळा मैत्री निभावणारे मित्र परिस्थितीने गरीबच असतात… |
Copy
123
| “छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्त्या डोक्यावर घेवून नाचण्यापेक्षा, त्यांचे विचार डोक्यात घेवून जगलो तर |
Copy
124
| कुणाची स्तुती कितीही करा पण अपमान खुप विचारपुर्वक करा कारण अपमान हे असे कर्ज आहे जे प्रत्येक जण व्याजासह परत करण्याची संधी शोधत असतो. |
Copy
125
| वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका.. पण ज्यानी वाईट वेळेत साथ देवून चांगली वेळ आणून दिली त्याचे मोल कधी विसरु नका.. |
Copy
126
| माणसाच्या निम्म्या समस्या या व्यक्त केलेल्या रागामुळे आणि कधीही व्यक्त न केलेल्या प्रेमामुळे वाढतात! |
Copy
127
| कोणाचाच उदय पटकन होत नाही. सूर्याचा सुद्धा… |
Copy
128
| खरतर आयुष्यात कधीही जिंकणं महत्त्वाचं नसतं… तर आपण लढत कशी दिली याला महत्त्व. |
Copy
129
| दुनियेत खूपच कमी लोक असे असतात जे जसे दिसतात तसेच असतात… |
Copy
सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार GOOD THOUGHT
130
| ज्यांच्या नशिबात अंधार आहे त्यांनी थोडा संयम पाळा… उद्याचा उगवणारा सूर्य प्रकाश हा तुमचाच असेल… |
Copy
131
| जेव्हा चान्स मिळेल तेव्हा मनातली गोष्ट बोलून टाकायला शिका…. कारण…गप्प गप्प राहणाऱ्या नात्याचा एक दिवस गुदमरून मृत्यू होतो. |
Copy
132
| जो दिल के अच्छे होते हैं। वो अक्सर तनहा होते हैं.. |
Copy
133
| जो व्यक्ती तुम्ही हसल्यावर सुद्धा विचारतो की, बोल आता काय प्रॉब्लम आहे ? अशा व्यक्तीला आयुष्यात कधीच दुःख देऊ नका… |
Copy
134
| मानवी नात्यात जर सर्वात मोठा “शत्रू”कुणी असेल तर तो म्हणजे “गैरसमज” |
Copy
135
| आपल्या आयुष्यातून ज्यांना जायचं असतं ते जातातच आणि थांबायचं असतं ते थांबतातच, त्याला आपण काहीही करू शकत नाही… थांबणाऱ्याला कारण म्हणून तुमचा एक चांगला गुण पुरेब असतो, आणि जाणाऱ्याला तुमचा एक वाईट गुणही पुरे असतो…. गरज संपली की कोमेजलेल्या फुलालाही, झाड स्वतःजवळ ठेवत नाही… |
Copy
136
| श्रीमंतीत आदराने झुकायला आणि गरिबीत खंबीरपणे ऊभे राहायला ज्याला जमतं, तोच खरा ROYAL”माणुस” |
Copy
137
| सगळेच घडे शाळेच्या पुस्तकांमधून शिकायला हवेत असे काही नाही. काही घडे आयुष्य, नाती व समाज यांच्याकडूनही शिकायला मिळतात.” |
Copy
138
| गुरु आणि रस्ते या दोघांत एक साम्य आहे, ते स्वतः जिथे आहे तिथेच राहतात परंतु दुसऱ्यांना मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत पोहचवतात. |
Copy
139
| मनात काही भरून जगाल तर मन भरून जगता येणार नाही. |
Copy
140
| जिकंण्याआधी जिंकणं आणि हरण्याआधी हरण कधीच मान्य करू नका. |
Copy
141
| एक चांगलं हास्य आणि एक दीर्घ झोप हे कशासाठीही सर्वोत्तम दोन उपाय आहेत. |
Copy
142
| हृदयात नेहमीच जे परोपकाराची भावना बाळगतात, त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती, यश आणि समृद्धी मिळते. |
Copy
सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार GOOD THOUGHT MARATHI
143
| स्वतःची चूक स्वत:ला कळली कि बरेच प्रश्न सुटतात. |
Copy
144
| समस्या ही कापसाने भरलेल्या पोत्यासारखी असते, जे फक्त त्या पोत्याकडे बघतात त्यांना ती जड वाटते. पण जे ती हाताळतात त्यांनाच खरे वास्तव कळते. |
Copy
145
| ॥ सुविचार ॥ माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी, त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मानेच होते |
Copy
146
| जो पर्यंत तुम्ही धावण्याचे धाडस करणार नाही, तो पर्यंत स्पर्धेत जिंकणं तुम्हाला अशक्य आहे. |
Copy
147
| ज्यांना सकारात्मक विचारांची सोबत असते, त्यांच्यासाठी कोणतेही अंतर लांब नसते. |
Copy
148
| कालचा दिवस ही आजची आठवण आहे, आणि उदयाचा दिवस आजचं स्वप्न आहे. |
Copy
149
| पैशाने पुर्ण झालेली स्वप्न मरेपर्यत टिकतात… कष्टाने पुर्ण झालेली स्वप्न इतिहास घडवतात…! |
Copy
150
| नाती आणि बर्फाचे गोळे एक सारखेच असतात. ज्यांना बनवणं सोप पण टिकवणं खूप अवघड असतं. |
Copy
151
| चांगले निर्णय अनुभवातून येतात आणि अनुभव चुकीच्या निर्णयांमधून येतो. |
Copy
152
| कोनाबद्दलही आपल्या मनात गैरसमज असेल तर तो आपल्यापुरताच ठेवायचा आणि वेळ मिळेल तेव्हा त्या व्यक्तिसमावेत तो गैरसमज दूर करायाचा. |
Copy
153
| लाचार होऊन दुकानदाराकडे प्लॅस्टीकची कॅरीबॅग मागण्यापेक्षा स्वतःची कापडी बॅग ही अभिमानाने न्या. ही पृथ्वी माता सदैव ऋणी राहील. एक पाऊल स्वच्छतेकडे |
Copy
154
| देवाण घेवाणीची पद्धत कोणी सुरू केली यार ? गरीब माणूस कोणाला भेटायचं म्हटलं तरी घाबरतो. |
Copy
155
| रस्त्याला महापुरुषांचे नाव घ्यायला सर्व धर्मात चढाओढ दिसते परंतु महापुरुषांनी दाखवलेल्या रस्त्यावरून कोणालाच चालायचे नसते… |
Copy
156
| योग्य निर्णय घेण्यासाठी लागणारा अनुभव चुकीचे निर्णय घेऊनच मिळतो. |
Copy
157
| लक्षात ठेवा : जो तुम्हांला मस्का लावणार नंतर तोच तुम्हांला चुना लावणार. |
Copy
सर्वोत्तम मराठी सुविचार संग्रह
158
| जर तुम्ही योग्य परिस्थितीची वाट बघत बसणार, तर तुमचे काम कधीच पुर्ण होणार नाही! |
Copy
159
| इतिहासातच भविष्य शोधत बसायचं की भविष्यात इतिहास घडवायचा हे सर्वस्वी आपल्या हातात आहे… |
Copy
160
| आयुष्यात नेहमी अश्या व्यक्तीवर प्रेम करा ज्यांचं हृदय, चेहऱ्यापेक्षा जास्त सुंदर असेल… |
Copy
161
| प्रत्येकाला हृदयात तेवढीच जागा द्या जेवढी जागा समोरचा व्यक्ती तुम्हाला देतोय… नाहीतर अस होईल की तुम्ही स्वतःहून रडाल किंवा समोरचा व्यक्ती रडवून जाईल… |
Copy
162
| काही माणसं ही काजव्यासारखी असतात विनाकारण जळत राहतात… |
Copy
163
| Life मध्ये चार पुस्तकं कमी शिका “माणसं पण, ओळखायला शिका. “ |
Copy
164
| कल्पनांना सत्यात उतरविण्याची धमक असणाऱ्यांना कुणीही रोखू शकत नाही! |
Copy
165
| अपमानाच्या पायऱ्यांवरुनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो. |
Copy
166
| एकदा वेळ निघून गेली की सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात.. पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो.. |
Copy
167
| तरी बर पक्षांना जात पात काय असत माहीत नाही.. नायतर रोज रक्ताचा पाऊस माणसांना झेलावा लागला असता… |
Copy
168
| असे कर्तृत्वानं पुरुष बना ज्याला स्त्रिया बघताच पसंद करतील… असे पुरुष नका बनू ज्यांना फक्त स्त्रियाच पसंद आहेत… |
Copy
169
| काही सोडूनच द्यायचं असेल तर दुसर्यांडकून ठेवलेल्या आयुष्यात सुख शोधायची अपेक्षा सोडून द्या… गरज भासणार नाही… |
Copy
170
| अंधार खूप पडला म्हणून थोडा उजेड केला तर अंधार रागावून बसला… बोला आता छोट्याश्या आयुष्यात कोणा कोणाचं मन राखून जगायचं ? |
Copy
सर्वोत्तम मराठी सुविचार संग्रह
171
| जे लोक आतून मेलेले असतात ना, हे तेच लोक असतात जे बाकीच्यांना जगण्याचा अर्थ शिकवत असतात… |
Copy
172
| काय शोकांतिका आहे. आज सावित्री बाई फुले यांची जयंती. आणी आज महाराष्ट्रात शाळा बंद. |
Copy
173
| मराठी सुविचार ‘चर’ म्हणजे चालणे ; ‘वि + चर’ म्हणजे विशिष्ट तर्हेने चालणे ; त्याच पध्दतीने सुविचार म्हणजे उत्कृष्ट रित्या जीवनात चालणे. |
Copy
174
| एक मिनीट उशिरा येण्यापेक्षा तीन तास लवकर येणे चांगले. |
Copy
175
| कल्पना आपल्या स्वप्नांवर राज्य करतात. |
Copy
176
| बुध्दीमान व्यक्ती पुस्तकांबरोबरच आयुष्याचे वाचन करतात. |
Copy
177
| चांगल्या योजनांतुन चांगले निर्णय आकार घेतात. |
Copy
178
| चांगल्या योजनांतुन चांगले निर्णय आकार घेतात. |
Copy
179
| बुध्दीमान व्यक्ती पुस्तकांबरोबरच आयुष्याचे वाचन करतात. |
Copy
180
| कल्पना आपल्या स्वप्नांवर राज्य करतात. |
Copy
181
| सांप च्या दाता मध्ये, विंचू च्या डंका मध्ये, आणि माणसाच्या मना मध्ये कीती विष भरल आहे सांगन अवघड आहे? |
Copy
182
| समुद्रा सारख झालंय आयुष्य, कधी शांत तर कधी खवळलेलं… |
Copy
183
| मी, आनंद उधारीवर देण्याचा कारभार करतो. कुणी वेळेवर परतच करत नाही, म्हणूनच तोख्यात आहे मी. |
Copy
184
| Impossible”शब्दाला निट पाहा, IM Possible” फक्त बघण्याचा दृष्टीकोन बदला |
Copy
185
| स्वतःच्या हातुन जेव्हा एखाद्या, गरीबाचं काम होत, तेव्हा त्याच्या चेहर्यावर जे समाधान असतं, तोच आपल्या जीवनातील सर्वांत मोठा सन्मान आणि सत्कार असतो …! |
Copy
186
| प्रत्येकाच्या वाट्याला चांगले दिवस हे येतातच, नेहमीच वादळे येत नसतात. |
Copy
187
| किती हुशार आहे काही माझे आपले…. त्यांनी गिफ्ट मध्ये घड्याळ तर दिल, पण कधी वेळ नाही दिला. |
Copy
188
| आयुष्यभर साथ राहण्याची लायकी असेल तरच PROPOSE ACCEPT करावे नाहीतर कोणाच्या HEART सोबत खेळण्यात काही अर्थ नाही. |
ज्या गोष्टींशी अपला काहीही संबंध
नाही त्यात नाक खुपसले की
तोटाच होतो.
ज्या व्यक्तीला आपण सर्वात जास्त
जीव लावतो…. त्याच व्यक्ती
मध्ये सर्वात जास्त ताकत असते
आपल्याला रडवन्याची.
MARATHI SUVICHAR
अंतर वाढलं की ओढ वाढते.
विराह वाढला की मिलनाची
गोडी वाढते.
स्वार्थी लोकांच्या मध्ये निःस्वार्थ
प्रेम केल ना त्या मुळे आज लांब,
केल ना स्वता पासून जा तुला पण
आठवल माझ प्रेम जेव्हा छळेल कोणी
तुला स्वार्थी साठी.
प्रयत्न सोडू नका,
कारण
दूसरी व्यक्ती तयार आहे
तुम्ही सोडलेल्या संधिचा
फायदा उचलायला.
विचार हेतू कडे नेतो,
हेतू कृती कडे नेतो,
कृतीमुळेच सवय लागते,
सवयीमुळे स्वभाव बनतो आणि
स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते.
म्हणजे विचार हीच यशाची
पहिली पायरी आहे.
खोटं बोलणाऱ्या मित्रापेक्षा
एक प्रामाणिक शत्रू
नेहमीच चांगला असतो.
चपाती ३ दिवस
शीळी होती
भूख ४ दिवस
शीळी होती
तरी लय आनंदाने
खाली चपाती
कारण चपाती भूख
पेक्षा ताजी होती.
काही माणसे मेण सारके
वितळून नात टिकवत
असतात तर काही विनाकारण
आग्नि
सारके जळत राहतात.
आईच्या पदरात
ती ताकद आहे जी
सूर्यालापण हरवते
खरोखरच आईची
माया आपल्यासाठी
एक छत्री असते.
आयुष्य जगण्यासाठी
नुसत्या विचारांची नाही
सुविचारांची गरज असते.
ज्याला
कस जगायच हे कळल
त्याला कस वागायच हे
सांगायची गरज पड़त नाही…
ज्या छोट्या छोट्या गोष्टी
आपण Ignore करतो,
त्याच गोष्टी एखाद्याच आयुष्य
उद्ध्वस्त करून जातात..
आईच प्रेम समुद्रासारखं अजून
तुम्ही त्याची सुरवात पाहू शकता पण शेवट
नाही.
तुम्ही एखाद नात कितीही
मन लावून निभावलत तरी
दाखवणारा स्वताची
लायकी दाखवतोच.
एकदा माझ्या मनातून उतरलेल्या
व्यक्तींनी नंतर कितीही चांगलं
वागण्याचं प्रयत्न केले,
तरी मला काही फरक पडत नाही..
तोंडाने माफ करायला सेकंद
लागतात, मनाने माफ
करायला वर्षनु-वर्ष लागते.
SUNDAR MARATHI SUVICHAR
ज्या वेळी तुम्हाला बघताच,
समोरची व्यक्ती नम्रतेने
ओळख दाखवते किंवा नमस्कार करते…
त्यावेळी समजून घ्या की, जगातील
सगळ्यात मोठी
श्रीमंती आपण कमावली आहे….
दुसऱ्याच्या सावलीत तुम्ही स्वतःची
सावली कधीच पाहू शकत नाहीत त्यासाठी एकट्यालाच उन्हात उभे राहावे लागते….
आपल्या आवडत्या
व्यक्तीला समोरून बघण्यापेक्षा
चोरून लपून बघण्यात
जास्त मजा असते…
आपली ‘सावली’
निर्माण करायची असेल
तर ‘ऊन’ झेलण्याची
तयारी असावी लागते.
रुसलेल्या मौनापेक्षा
बोलक्या तक्रारी या
अधिक चांगल्या असतात.
म्हणूनच, राग आला तर
अबोला धरण्यापेक्षा बोलून
मोकळं होता आलं पाहिजे.
जेणेकरून काही गैरसमज
असेलच तर तो दूर होऊ शकेल.
ज्यांना
पैसे द्यायचे नसतात
अनुभव देतात !
झुकल्याने नात अजून घट्ट
होत असेल तर
हमखास झुका… पण
दरवेळी तुम्हालाच झुकाव
लागत असेल तर थांबा…
काही लोकांना यशस्वी होण्याची
एवढी घाई असते की,
गरीब माणसांचे हात पकडायचे
सोडून श्रीमंत माणसाचे पाय पकडतात.
कुटुंब
घड्याळ्याच्या काट्या
सारक असल पाहीजे, कोणी बारीक…,
कोणी मोठ…, कोणी स्लो…,
कोणी फास्ट…, पण जेव्हा
कोणाचे 12 वजणार असेल
तेव्हा सर्व ऐकत्र असले पाहिजे.
जी व्यक्ती नेहमी तुमच्या
सुखाचा विचार करते अशा व्यक्तीला
चुकुनही कधी दुःख देऊ नका.
मासिक पाळीत देवा जवळ
जात नाहीत, आता तर
मंदिरातच बलात्कार झाला…
मग त्या देवाला कसा शुद्ध
करणार….
कोणा जवळही
स्वताचे दुःख बोलताना फार विचारपूर्वक
बोला कारण…..
माणसं अशीही आहेत की जी रडून
ऐकतात..,
आणि जगाला
हसून सांगतात..!!
प्रत्येकाला तुमची
जखम दाखवु नका….
कारण प्रत्येकाच्या घरात
औषध नसतं पण
मीठ मात्र नक्कीच असत.
आयुष्य आपल्याला खुप काही देत
फ़क्त आपल्याला ते घेता आल पाहीजे…
BEST MARATHI SUVICHAR
जात माणसाला माणसापासून
तोडते म्हणून मी जात मानत नाही
आम्ही असिफाला सर्वत्र
शोधल पण मंदिरात नाही.
कारण आम्हाला वाटत होत
की ती सर्वात पवित्र जागा
आहे.
आयुष्य जमेल तेवढ
हसत जगायला शिका कारण
आपल्याला हे माहीत नसत की
कुठला दिवस, कुठला क्षण शेवटचा ठरेल
आयुष्यप्रवासात हजारो माणसे भेटतात पण आपल्या अक्षम्य चुकांवरसुद्धा पांघरुण घालणाऱ्या आईवडीलांची सर
जगातल्या कोणत्याच नात्याला नाही.
नात्यांची पॉलिसी
चालू ठेवण्यासाठी संवादाचे प्रिमियम
नेहमी भरत रहा.
MARATHI SUVICHAR
पैशाने पूर्ण झालेली स्वप्न
मरेपर्यंत टिकतात,
कष्टाने पूर्ण झालेली स्वप्न
इतिहास घडवतात.
स्वप्नातलं जीवन
मागून मिळत नाही.
उठा आणि कामाला लागा.
कोणताही व्यक्ती वाईट
स्वभावाचा नसतो. आपले
विचार त्याच्याशी न पटल्यास
आपल्याला तो वाईट
वाटायला लागतो.
नशिबातल प्रेम
आणि गरीबांची मैञी
कधीच फसवत नाही…!
जेव्हा माहित पडलं की
आयुष्य काय आहे..
तोपर्यंत ते अर्ध संपून गेलेले होतं…
सर्वात जास्त एकटेपणा
तेव्हा वाटतो जेव्हा
एकांतात बसल्यावर एकटे
का बसलोय ?
हे विचारणार सुद्धा कोणी नसत…
विश्रांतीची किंमत कळण्याकरिता आधी
कष्टाचे महत्व कळले पाहिजे,
कारण कष्टच आपल्याला
विश्रांतीची किंमत सांगते..
दुसऱ्याचे अनुभव जाणून घेणे
हा सुद्धा एक अनुभवच असतो.
तुम्ही आयुष्यात कितीही
चांगलं वागा पण एक लक्षात ठेवा…
तुमचा एक अवगुण जरी
सार्वजनिक झाला.. तर दोन मिनिटात
तुमची मॅगी झालीच
म्हणून समजा..
तुम्ही कितीही चांगले काम करा,
कितीही चांगले वागा,
कितीही इमानदार राहा…
हि दुनिया फक्त तुमच्या
एका चुकीची वाट बघत असते.
जे आपल्या
हातांच्या रेषेत नाही,
ते मिळवायची
जिद्द असली पाहिजे…
GOOD THINKING MARATHI SUVICHAR
कुणाला एवढा पण जीव लोऊ
नका कि त्याला विसरु
शकणार नाही…
कारण आयुष्य, माणूस आणि
दिलेले शब्द हे
#धोकेबाज असतात…
जेव्हा वेळ आपल्या साठी
थांबत नाही मग आपण
योग्य वेळेची वाट का पाहत
बसायचे?
प्रत्येक क्षण हा योग्यच असतो
चुकतो तो फ़क्त आपला निर्णय!
जेव्हा लोकांना तुमच्या मधल्या
चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत
तेव्हा. ते तुमच्या वाईट गोष्टी जगाला
सांगत फिरतात..!!
लोक गरिबा सोबत असलेल
जवळचं नात ही
सांगायला कमी पणा समजतात..
पण श्रीमंता सोबतचं लांबच नात
देखील अभिमानाने सांगतात..!!!
आम्हाला आशा आहे की आपल्याला हिंदीमध्ये आज दिलेलं सुविचार आवडेल. ( MARATHI SUVICHAR ) आपल्याला ही कल्पना आवडत असल्यास, नंतर आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह सामायिक करण्यास विसरू नका. आपल्याला याबद्दल काही प्रश्न किंवा सूचना असल्यास आम्हाला टिप्पणी देऊन कळवा.

माझे नाव पूजा आहे, मी गुजरातची आहे, जर तुम्हाला माझी कोणतीही कविता आवडली असेल तर कृपया ती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि पोस्टच्या खाली दिलेले रेटिंग देऊन मतदान करा. तुम्हाला ही वेबसाईट कशी वाटली कृपया कमेंट करून सांगा.


